29 C
Mumbai
Saturday, November 14, 2026
घरराजकारणज्ञानेशकुमारांविरोधात ठाण्यात काँग्रेसचे आंदोलन

ज्ञानेशकुमारांविरोधात ठाण्यात काँग्रेसचे आंदोलन

Google News Follow

ठाणे जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून दूर करण्याची मागणी तसेच त्यांच्या कार्यकाळातील मतदार याद्यांमधील फेरबदलांची स्वतंत्र समीक्षा करण्याच्या मागणीसाठी आंदोलन आयोजित करण्यात आले आहे.

सोमवार २८ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजल्यापासून जिल्हाधिकारी कार्यालय, शासकीय विश्रामगृह, अशोक स्तंभासमोर, ठाणे (पश्चिम) येथे हे आंदोलन होईल, अशी माहिती राजेश शर्मा उपाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी यांनी दिली आहे.

हे ही वाचा:

रमीकल्चरवर ईडीची मोठी कारवाई

…म्हणून प्रवेश कुमार यांनी युवकाच्या कानशिलात लगावली

२५ रुपये लिटर इंधनावर धावणार कार

श्रीशंकर, पट्टुराज लॉन्ग जंपच्या अंतिम फेरीत

निवडणूक आयोगासंदर्भात एक वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर ज्ञानेश कुमार आणि त्यांचे दोन सहकारी यांच्यात मतभेद असल्याचे म्हटले गेले. तसेच ज्ञानेश कुमार यांनी एसआयआर योजनेत घोटाळा करून मतदारांचा हक्क हिरावून घेतला असा विरोधकांचा आरोप आहे. त्यावरून अशी आंदोलने विविध स्तरावर होत आहेत.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
342,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा