29.6 C
Mumbai
Wednesday, October 21, 2026
घरराजकारण'ठाकरे सरकारची इम्पेरिकल डेटा गोळा करण्याची पद्धत चुकीची'

‘ठाकरे सरकारची इम्पेरिकल डेटा गोळा करण्याची पद्धत चुकीची’

Google News Follow

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सोमवार, १३ जून म्हणजेच आज पत्रकार परिषद घेतली आहे. त्यावेळी त्यांनी महाविकास आघाडीचा ओबीसी राजकीय आरक्षणचा इम्पेरिकल डेटा कसा चुकीचा आहे, हे सांगितले आहे.

ठाकरे सरकार सध्या ओबीसी आरक्षणासाठी इम्पेरिकल डेटाचे सर्वेक्षण करत आहे. फडणवीस म्हणाले, महाविकास आघाडी सरकार इम्पेरिकल डेटा गोळा करत आहे. मात्र ज्यापद्धीने महाविकास आघाडी सरकार इम्पेरिकल डेटाचे सर्वेक्षण करत आहे. त्याचा ओबीसी लोकांवर मोठा परिणाम होणार आहे. आडनावांवरून ओबीसीची आकडेवारी ठरली जात आहे. ज्या प्रकारे जिल्ह्याचा इम्पेरिकल डेटा गोळा केला जात आहे. त्यावरून अनेक लोकांना यामध्ये मोजलं जात नसल्याचं फडणवीस म्हणाले आहेत.

हे ही वाचा:

शिकागोमधील नाईट क्लबमध्ये गोळीबारात दोन जणांचा मृत्यू

राहुल गांधींची ईडी चौकशी सुरू; काँग्रेस कार्यकर्त्यांचे आकांडतांडव

पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याआधी पुण्यात स्फोट; एकाला घेतलं ताब्यात

लष्कर-ए-तोयबाच्या आदिल पर्रेसह २४ तासांत पाच दहशतवादी ठार

ठाकरे सरकारला नेहमीच उशिरा जाग येते, अशी टीका फडणवीसांनी केली आहे. यावेळी फडणवीसांनी ठाकरे सरकारला स्पष्ट सांगितले आहे. ते म्हणाले, आडनावावरून ठाकरे सरकार इम्पेरिकल डेटा गोळा करत आहे. याचा परिणाम दुसऱ्या आरक्षणाला दिसेल. त्यामुळे ठाकरे सरकारला आताच आम्ही सांगतोय डेटाच व्यवस्थित सर्वेक्षण करा. नाहीतर आम्हाला सरकारच्या विरोधात मैदानात उतरावं लागेल, असा इशारा फडणवीसांनी दिला आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
339,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा