30 C
Mumbai
Monday, November 2, 2026
घरराजकारण

राजकारण

शिवभोजन सेंटर उघडी राहणार कारण शिवसेनेचे कार्यकर्ते सेंटर चालवतात

राज्यातील कोरोनाचा विळखा कमी करण्यासाठी राज्य सरकारने १५ दिवसाचा लॉकडाऊन जाहीर केलाय. या काळात संचारबंदी आदेशासह कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. लॉकडाऊनची घोषणा...

पुण्यातील व्यापारी लॉकडाऊन विरुद्ध उच्च न्यायालयात

ठाकरे सरकारच्या लॉकडाऊनच्या निर्णयाविरोधात आता पुण्यातील व्यापाऱ्यांनी बंडाचे निशाण फडकावले आहे. या व्यापाऱ्यांनी आता राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात जाण्याची तयारी सुरु केली आहे....

उद्धव यांच्यापेक्षा राज एक पाऊल पुढे!

पत्रकार परिषदेऐवजी पंतप्रधान मोदींना लिहिले पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या फेसबुक लाइव्हमध्ये पंतप्रधानांकडे काही मागण्या केल्या. पण या मागण्या पंतप्रधानांकडे लेखी स्वरूपात केल्याचे किंवा...

राज्य सरकारचे पॅकेज की ‘रिपॅकेजिंग’?

केंद्राकडून सुरु असणाऱ्या योजनांच्या आधारे राज्य सरकारनं पॅकेज जाहीर केलेली आहेत. मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली पॅकेज ही निव्वळ धूळफेक आहे. अनेक लहान घटक मदतीपासून वंचित...

अजित पवारांनी तेरा साखर कारखाने घशात घातले

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील तेरा साखर कारखाने कवडीमोल भावाने घशात घातले, असा घणाघाती आरोप भाजपाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी केला. शरद पवार यांचं...

पार्सल मिळणार, पण नेणार कसे?

मुख्यमंत्र्यांच्या भाषणानंतर लोकांमध्ये काही संभ्रम कायम शिवथाळी मोफत मिळणार पण ती घ्यायला कसे जायचे, असा मजेशीर प्रश्न सोशल मीडियावर सध्या फिरतो आहे. विनोदाचा भाग सोडला...

मुख्यमंत्र्यांनी घोषित केलेले पॅकेज म्हणजे निव्वळ धूळफेक आहे

मुख्यमंत्र्यांनी काल महाराष्ट्रात संचारबंदीची घोषणा केली. त्याबरोबर महाराष्ट्रातील काही घटकांसाठी मदतीची देखील घोषणा केली. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी मत व्यक्त केले. ते म्हणाले, कडक निर्बंधांत...

अनिल देशमुखांची आज सीबीआय चौकशी

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख अखेर सीबीआयसमोर हजर झाले आहेत. त्यांच्यावर पोलीस अधिकाऱ्यांना खंडणी वसूल करण्याचे आदेश दिल्याचा आरोप आहे. त्यामुळे त्यांची आज चौकशी...

आणखी काही मंत्र्यांचं बिंग फुटणार आहे. त्यांनाही राजीनामे द्यावे लागतील- मनोज कोटक

राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्यासाठी येणारे दिवस कठीण असतील, असे सूचक वक्तव्य भाजपा खासदार मनोज कोटक यांनी केले. येत्या...

मुख्यमंत्र्यांनी जनतेच्या तोंडाला पाने पुसली

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात १५ दिवसांच्या संचारबंदीच्या नावाखाली प्रत्यक्षात लॉकडाऊन लागू केला. हे करताना त्यांनी गरीब गरजू वर्गाला मदत केल्याचा आव आणला. मात्र,...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा