29.6 C
Mumbai
Sunday, November 1, 2026
घरराजकारण

राजकारण

राज्यात कायद्याचे राज्य अस्तित्वात आहे काय?- अतुल भातखळकर

"अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रुग्णाना निकृष्ट प्रती चे जेवण मिळते म्हणून बच्चू कडू यांनी कर्मचाऱ्याच्या थोबाडीत लगावली. हाच न्याय ठाकरे सरकारच्या अकार्यक्षम कारभारामुळे त्रस्त...

‘मातोश्री’ जवळ शिवसेनेला धक्का

वांद्रे पूर्व मध्ये शिवसेनेला जबर धक्का बसला आहे. कारण शिवसेनेच्या विधानसभेच्या बंडखोर उमेदवार आणि माजी आमदार बाळा सावंत यांच्या पत्नी तृप्ती सावंत यांनी भाजपामध्ये...

राज्य सरकारने ठोठावले सर्वोच्च न्यायालयाचे दार

मुंबई उच्च न्यायालयाने गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांच्या प्राथमिक चौकशीचे आदेश सीबीआयला दिले. अनिल देशमुख आणि महाविकास आघाडी सरकारने या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान...

उद्धव ठाकरे यांच्या हातामध्ये राज्य आलंय की उद्धव ठाकरे यांच्यावर राज्य आलंय?

उद्धव ठाकरे यांच्या हातामध्ये राज्य आलंय की उद्धव ठाकरे यांच्यावर राज्य आलंय, असा प्रश्न सध्या अनेकांना पडला असल्याचे वक्तव्य मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी केले....

बडे बेआबरु होकर निकले तेरे कुचे से

हायकोर्टाच्या दट्यानंतर अखेर गृहमंत्री अनिल देशमुख पायउतार झाले आहेत. महाराष्ट्राच्या आजवरच्या इतिहासात अशी बदनामी क्वचितच एखाद्या गृहमंत्र्यांच्या वाट्याला आली असेल. पक्षीय भावनेने पछाडलेला अत्यंत...

आम्ही हिंदूनो एक व्हा, म्हटलं असतं तर…

पश्चिम बंगालमध्ये तिसऱ्या टप्प्याचं मतदान होत असतानाच कुचबेहार येथील प्रचारसभेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि निवडणूक आयोगावर जोरदार हल्ला चढवला. "ममता...

महाराष्ट्रावर कोरोनाचे सावट गडद

महाराष्ट्रात कोरोनाचा विस्फोट झाल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. दररोज प्रत्येक शहरात प्रचंड मोठ्या संख्येने रुग्णवाढ होत आहे. काही ठिकाणची परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागली आहे....

तिसरी विकेट कोणाची?

गेल्या ३६ दिवसात महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारमधील दुसऱ्या मंत्र्याचा राजीनामा घेण्याची वेळ आली आहे. यापूर्वी पूजा चव्हाण नावाच्या एका तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी शिवसेनेचे मंत्री संजय...

लोकांनी कसं वागावं हे सांगता ते स्वतः कधी वागणार- राज ठाकरेंचा सवाल

महाराष्ट्रात सध्या रुग्णांची सख्या वेगाने वाढत आहे. सरकारने पुन्हा एकदा कठोर निर्बंध लादले आहेत. याबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी सुरूवातीलाच...

गृहमंत्री पद दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे

काल मुंबई उच्च न्यायालयाने अनिल देशमुखांवरील आरोपांच्या तपासणीच्या संदर्भातील याचिकेवर सुनावणी घेताना, ही तपासणी सीबीआयकडून व्हावी असे सांगितले. त्यामुळे अनिल देशमुख यांनी गृहमंत्री पदाचा...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
340,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा