28.3 C
Mumbai
Friday, October 30, 2026
घरराजकारण

राजकारण

प्रियदर्शनी उद्यानातील १२१५ झाडे गेली कुठे? आदित्य ठाकरेंचे दुटप्पी पर्यावरणप्रेम

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे काम थांबवण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. औरंगाबादेतील महात्मा गांधी कॅम्पसमधील प्रियदर्शनी उद्यानामधील अनेक झाडं तोडून स्मारक उभं करण्याची योजना...

कोविड नियमावली धाब्यावर बसवून संजय राठोडांचे शक्तीप्रदर्शन?

गेले १५ दिवस 'नाॅट रिचेबल' असणारे वनमंत्री संजय राठोड मंगळवारी सकाळी यवतमाळ येथे त्यांच्या घरी पोहोचले आहेत. वाशिम येथील पोहरादेवीच्या दर्शनासाठी राठोड जाणार आहेत....

शिवसेना नेते अनंत तरे यांचे निधन

शिवसेनेचे नेते माजी आमदार अनंत तरे यांचे दिर्घ आजाराने दुःखद निधन झाले आहे. वयाच्या ६७ व्य वर्षी तरे यांनी अखेरचा श्वास घेतला. कोळी समाजाचे...

मुख्यमंत्र्यांकडे जनतेच्या प्रश्नांची उत्तरे आहेत का?

या व्हिडीओमध्ये भारतीय जनता पक्षाचे नेते आमदार अतुल भातखळकर यांनी महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने मुख्यमंत्र्यांना अनेक महत्वाचे तिखट प्रश्न वाचारले आहेत. "महाराष्ट्राची प्रगती उलट्या दिशेने सुरू...

रिक्षा-टॅक्सी भाडेवाडीचा संबंध पेट्रोल दरवाढीशी नाही…ते आधीच ठरले होते

१ मार्च पासून रिक्षा आणि टॅक्सीची दरवाढ करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. वरकरणी हा निर्णय पेट्रोल दरवाढीमुळे घेण्यात आल्याचे भासत असले तरीही या...

“काँग्रेस राष्ट्रवादी बकरा, शिवसेनेचा नखरा”

‘नवी मुंबईत वॉर्ड आहेत एकशे अकरा, काँग्रेस-राष्ट्रवादीचा करायचा आहे बकरा, आम्ही चालू देणार नाही शिवसेनेचा नखरा, भाजप-आरपीआय युतीच्या विजयासाठी गणेश नाईक आणि मी मारणार...

धक्कादायक! मुंबईत सापडला खासदाराचा मृतदेह

लोकसभेचे खासदार मोहन डेलकर यांचा मृतदेह मुंबई येथे सापडला आहे. मुंबईतील मारिन ड्राईव्ह परिसरातील एका हॉटेल मध्ये डेलकर यांचा मृतदेह सापडला आहे. मोहन डेलकर...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खासगी उद्योजकांना संरक्षण क्षेत्रात उत्पादनासाठी निमंत्रण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासगी कंपन्यांना संरक्षण उत्पादन क्षेत्रात उतरण्यासाठी आवाहन केले आहे. त्याबरोबरच मोदींनी खासगी क्षेत्राला संरक्षण सामग्रीचे प्रारुप तयार करण्याच्या कामातही पुढे...

रिंकु शर्माच्या हत्येच्या वेळी दिल्या होत्या ‘अल्लाहू अकबर’च्या घोषणा

रिंकु शर्माच्या हत्येबाबत काही प्रत्यक्षदर्शींच्या साक्षीमुळे काही नव्या गोष्टी उजेडात आल्या आहेत. त्यामुळे ही हत्या वादातून झाली असून त्याला धार्मिक रंग नसल्याचे सांगणाऱ्या डाव्या...

मुख्यमंत्री आता शरद पवारांनाही सांगणार का?

"माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या मुलाच्या लग्नात प्रचंड गर्दी झाली होती. गर्दी होऊ नये याचे भान महाडिक यांनी राखलं पाहिजे होतं. या लग्नाला राष्ट्रवादीचे...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
340,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा