29.5 C
Mumbai
Saturday, February 27, 2021
घर राजकारण मुख्यमंत्र्यांकडे जनतेच्या प्रश्नांची उत्तरे आहेत का?

मुख्यमंत्र्यांकडे जनतेच्या प्रश्नांची उत्तरे आहेत का?

Related

या व्हिडीओमध्ये भारतीय जनता पक्षाचे नेते आमदार अतुल भातखळकर यांनी महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने मुख्यमंत्र्यांना अनेक महत्वाचे तिखट प्रश्न वाचारले आहेत.

“महाराष्ट्राची प्रगती उलट्या दिशेने सुरू आहे” असा हल्लाबोल आमदार भातखळकर यांनी केला आहे. राज्य सरकारच्या भोंगळ कारभाराचा समाचार घेताना त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना चांगलेच धारेवर धरले आहे.

२१ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला. त्यात त्यांनी पुन्हा एकदा लाॅकडाऊन लावण्याची भाषा केली. सध्या राज्यात ठिकठिकाणी संचारबंदी सुरू आहे. या सर्वच मुद्यांवरून अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारची चांगलीच पिसे काढली आहेत.

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,261चाहतेआवड दर्शवा
526अनुयायीअनुकरण करा
678सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा