28.6 C
Mumbai
Saturday, July 18, 2026
घरराजकारण

राजकारण

‘पुष्पा’ जहांगीर खान पळता पळता नेपाळमध्ये सापडला

तृणमूल काँग्रेसचा नेता जहांगीर खान याला पश्चिम बंगालच्या विशेष पथकाने (STF) नेपाळ सीमेजवळ अटक केली आहे. दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील फाल्टा विधानसभा मतदारसंघातील मतदानादरम्यान...

‘महापौर असताना किशोरी पेडणेकरांनी केला टर्टल हॉटेल घोटाळा’

भाजपाचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर घोटाळ्याचे आरोप केले आहेत. किशोरी पेडणेकरांचा टर्टल घोटाळा अशा शब्दांत त्यांनी...

वचनपूर्ती…आमदार भातखळकरांच्या संघर्षाला यश, मागाठाणे–गोरेगाव रस्त्याचे लोकार्पण

मागाठाणे–गोरेगाव व्हाया लोखंडवाला १२० फूट डी.पी. रोड या रस्त्यासाठी भाजपा नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी गेली १० वर्षे अथक संघर्ष केला. त्याची वचनपूर्ती...

‘कट मनी परत करा’ म्हणत तृणमूलच्या आमदार मदन मित्रांवर अंडीफेक

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचे आमदार मदन मित्रा यांना नागरिकांच्या तीव्र संतापाचा सामना करावा लागला. उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील कमरहाटी विधानसभा मतदारसंघातील अरियादह परिसरात मदन...

रेवंथ रेड्डी म्हणतात, हिटलरकडून मिळाली प्रेरणा!

एरवी पंतप्रधान नरेंद्र मोदी याना हुकूमशहा म्हणत टीका करणाऱ्या काँग्रेसचे नेते आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी मात्र खरा हुकूमशहा असलेल्या हिटलरच्या प्रेमात आहेत. रेड्डी यांनी...

अभिजित दिपके जंतर-मंतरवर, कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन

सोशल मीडियावर खळबळ उडवणाऱ्या ‘कॉकरोच जनता पार्टी’कडून दिल्लीत आंदोलन केले जात आहे. पोलिसांची परवानगी मिळाल्यानंतर जंतर-मंतर येथे मोठ्या संख्येने तरुणांनी आंदोलनासाठी गर्दी केली आहे....

भातखळकर करून गेले, श्रेय लाटण्यासाठी सुर्वे आले!

भाजपाचे नेते आणि कांदिवली पूर्वेचे आमदार अतुल भातखळकर यांनी गेली अनेक वर्षे गोरेगाव मागाठाणे व्हाया लोखंडवाला १२० फुटी रस्त्यासाठी पाठपुरावा केला. अखेर त्याला मूर्त...

अण्णामलाई यांचा भाजपला रामराम; राजीनामा स्वीकारला

भारतीय जनता पक्षाचे (भाजप) राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी तमिळनाडू भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाई यांचा पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा स्वीकारला आहे. भाजपचे राष्ट्रीय...

मतदानाआधीच महायुतीचा ‘पंच’ विजय

महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीत महायुतीने पुन्हा एकदा आपली राजकीय ताकद सिद्ध केली आहे. कोकण, पुणे, ठाणे, वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली आणि यवतमाळ या पाच स्थानिक स्वराज्य संस्था...

ममता बॅनर्जींना धक्क्यावर धक्का; तृणमूलचे २० खासदार भाजपच्या वाटेवर?

पश्चिम बंगालच्या राजकारणात सध्या मोठी उलथापालथ सुरू असून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस (टीएमसी) पक्षाला अभूतपूर्व अंतर्गत संकटाचा सामना करावा लागत आहे. विधानसभा...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
321,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा