31 C
Mumbai
Saturday, November 7, 2026
घरराजकारण

राजकारण

महाराष्ट्रात त्सुनामी; महायुतीने केला मविआचा सुपडा साफ, भाजपाचे ऐतिहासिक यश

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचे निकाल शनिवारी आले आणि काही तासांत वादळाने जसा पालापाचोळा उडवून टाकावा तशी महाविकास आघाडीची अवस्था झाली. भारतीय जनता पार्टी, एकनाथ शिंदे...

ठाकरे चक्क म्हणाले, राज्यातील जनतेने खचून जाऊ नये!

राज्यात दारुण पराभव स्वीकारायला लागल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्यातील जनतेला खचून न जाण्याचा सल्ला दिला...

महाराष्ट्रातल्या जनतेने विकासाकडे पाहून महायुतीला यश दिले

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत महायुतीने बहुमतापेक्षा अधिकच आकडा गाठत ऐतिहासिक विजय मिळवला आहे. या विजयानंतर भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची एकत्र पत्रकार परिषद झाली. यावेळी...

जनतेचा कौल मान्य; अमित ठाकरेंनी व्यक्त केल्या भावना

राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल शनिवारी जाहीर झाला. यामध्ये भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महायुतीला प्रचंड मोठे यश मिळाले. महायुतीला कोकण पट्ट्यासह मुंबईत मोठे यश...

“आम्ही आधुनिक अभिमन्यू, अखेर चक्रव्यूह तोडून दाखवला”

महायुतीला बहुमतापेक्षा जास्त जागा मिळत असल्याचं आतापर्यंत आलेल्या कलानुसार दिसून येत आहे. यावर आता महायुतीच्या नेत्यांकडून प्रतिक्रिया येत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया...

अतुल भातखळकरांची विजयी हॅट्रिक! ८३ हजारांच्या मताधिक्क्याने दणदणीत विजय

कांदिवली पूर्व विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार आणि भाजपा नेते अतुल भातखळकर यांचा विजय झाला असून त्यांनी ८३ हजार मताधिक्क्याने विजय मिळवला आहे. अतुल भातखळकरांनी...

“एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवारांवर जनतेचा विश्वास बसलाय”

राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीने मोठी आघाडी घेत सत्ता स्थापन करण्याच्या दृष्टीने घौडदौड सुरू केली आहे. दरम्यान, विजयाच्या दिशेने जाणाऱ्या महायुतीच्या नेत्यांकडून आनंद व्यक्त केला...

राज्यात महायुतीला लँडस्लाईड व्हिक्टरी!

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने जबरदस्त आघाडी घेऊन विजयाच्या दिशेने घौडदौड सुरू केली आहे. राज्यभरातील नेत्यांच्या या यशावर प्रतिक्रिया येत असून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे...

राऊतांची रडारड; म्हणे निकालाचा कौल जनतेचा नसून लावून घेतलेला

विधानसभा निवडणूक २०२४ च्या निकालांचे कल समोर येत असून सध्या तरी भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महायुतीने चांगली कामगिरी केल्याचे दिसत आहे. बहुमताचा आकडा...

निकालानंतर वंचित बहुजन आघाडीची भूमिका काय? प्रकाश आंबेडकरांनी केले स्पष्ट

राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी यंदा विक्रमी मतदान झाले. आता निकालाचे वेध लागले असून शनिवार, २३ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ मधील चित्र स्पष्ट होणार...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा