29.2 C
Mumbai
Saturday, November 7, 2026
घरराजकारण

राजकारण

जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणाची फाईल बंद! रवींद्र वायकरांना दिलासा

शिवसेना खासदार रवींद्र वायकर यांना जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणात मोठा दिलासा मिळाला आहे. रवींद्र वायकर यांच्याविरोधातील जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणाची फाईल अखेर बंद करण्यात...

सज्जाद नोमानींची धमकी, महाराष्ट्रात महायुतीला पराभूत करा, तर मोदी सरकार पडेल!

ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे प्रवक्ता सज्जाद नोमानी हे गेल्या काही दिवसांत वोट जिहादची भाषा करताना दिसले आहेत. आता तर त्यांनी थेट महाराष्ट्रात...

शरद पवारांनी पाठवलेल्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राज्यात राष्ट्रपती राजवट लागली

राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात राजकीय वातावरण तापलेलं असून अशातच देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रपती राजवट लागू झालेल्या मुद्द्यावरून मोठा गौप्यस्फोट केला आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर...

‘बटेंगे तो कटेंगे’ हा देशाचा इतिहास!

राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारसभांमध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ‘बटेंगे तो कटेंगे’ ही घोषणा दिली. पुढे भाजपाकडून ही घोषणा लावून धरण्यात आली. या...

महाराष्ट्राची सेवा करण्याची पुन्हा संधी द्या!

जम्मू काश्मीरमध्ये आलेल्या सरकारने प्रथमच भारताच्या संविधानानुसार शपथ घेतली. ३७० कलम आम्ही जमिनीत गाडले आहे, ते आता कुणीही वर काढू शकत नाही. जम्मू काश्मीरमधील...

गुजराती मराठी भांडण लावून नरेटिव्ह सेट करण्याचा संजय राऊत, रोहित पवारांचा प्रयत्न?

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार यांनी केलेल्या एका ट्वीटमुळे चर्चांना उधाण आले आहे. या दोघांनीही...

काँग्रेस पक्ष सरकार स्थापनेसाठी विकासावर नाही तर विभाजनावर अवलंबून

राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असताना काँग्रेसचा दबाव असल्यामुळे छत्रपती संभाजीनगर असे नाव करण्याची हिंमत झाली नव्हती. पण, महायुतीचे सरकार सत्तेत येताच जनतेची इच्छा पूर्ण...

भास्कर जाधव म्हणाले, काँग्रेसचे सुनील केदार म्हणजे मारुतीच्या बेंबीतला विंचू!

राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचारसभांना वेग आलेला असताना आता अवघे काही दिवस मतदानाला राहिले आहेत. तरीही महाविकास आघाडीमधील धुसपूस अजूनही थांबलेली नाही. जागा वाटपावरून...

अनिल देशमुखांना क्लीन चीट नाही; फडणवीसांना अडकवण्याचा प्रयत्न

महाविकास आघाडी सरकारच्या काळात १०० कोटी वसुली प्रकरण समोर आले होते. या प्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अटक झाली होती. यानंतर जामिनावर बाहेर...

इंदिरा गांधी स्वर्गातून आल्या तरी ३७० कलम परत येणार नाही!

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा प्रचार रंगात आलेला असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवार, १३ नोव्हेंबर रोजी धुळे येथे निवडणूक रॅलीला संबोधित केले. यावेळी अमित...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा