29.4 C
Mumbai
Saturday, November 7, 2026
घरराजकारण

राजकारण

ब्रिजेश सिंह यांनी निष्ठावंत कार्यकर्त्याचे उदाहरणच घालून दिले आहे!

महाराष्ट्रात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने महाराष्ट्र भाजपाच्या उत्तर भारतीय मोर्चाचे महासचिव ब्रिजेश सिंह यांनी मालाड पश्चिममधून अर्ज दाखल केला होता. तिथे विनोद शेलार...

अमेरिकेत पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प!

संपूर्ण जगाचं लक्ष लागून असलेल्या अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीचे निकाल स्पष्ट झाले असून रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे पुढील अध्यक्ष असणार आहेत हे स्पष्ट...

संविधान बचाव, भारत जोडोच्या माध्यमातून राहुल गांधींकडून अराजकता पसरवण्याचे काम सुरू

अराजकता पसरवण्याचे काम राहुल गांधींच्या माध्यमातून होत आहे, असा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूरमधून माध्यमांशी बोलताना केला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी हे...

भाजपाकडून ४० बंडखोरांवर कारवाईचा बडगा

राज्यात सध्या प्रचार सभांचा धडाका सुरू असून विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. यंदा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशा महत्त्वाच्या लढती अनेक ठिकाणी...

उद्धव ठाकरेंनी मुंब्र्यात शिवाजी महाराजांचा पुतळा उभारून दाखवावा!

उद्धव ठाकरे यांनी आज घोषणा केल्याप्रमाणे शिवरायांचे पुतळे उभारूयात. मी त्यांना आवाहन करतो की, त्यांनी मुंब्र्यात शिवरायांचा पुतळा उभारावा आणि छत्रपतींना मानवंदना द्यावी, अशा...

शरद पवार घेणार राजकीय निवृत्ती?

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांनी राजकारणातून निवृत्ती घेण्याचा विचार बोलून दाखवला आहे. यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. शरद...

चौकशीसाठी हजर राहा! सिद्धरामय्या यांना समन्स

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना लोकायुक्त पोलिसांनी म्हैसूर नागरी विकास प्राधिकरण (MUDA) घोटाळ्याप्रकरणी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. सिद्धरामय्या यांना समन्स बजावण्यात आले असून...

कॅनडात पोलिसच सामील झाला खलिस्तानी मोर्चात

कॅनडामध्ये खलिस्तानी समर्थकांनी हिंदू मंदिरावर आणि भक्तांवर हल्ला केल्यानंतर त्यावर जोरदार टीका होऊ लागली आहे. त्यातच जिथे हिंदू मंदिरावर हल्ला झाला तिथे एक पोलिसच...

दोस्त दोस्त ना रहा!?

माहीम मतदारसंघात अखेर तिरंगी लढत होणार हे निश्चित झालेले आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार सदा सरवणकर यांनी माघार न घेण्याचा निर्णय घेतला आणि...

‘इम्पोर्टेड माल’ विधानावरून अरविंद सावंतांनी मागितली माफी

ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी शिवसेना पक्षाच्या मुंबादेवी विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवार शायना एन सी यांच्याविरोधात अपशब्द वापरला होता. अरविंद सावंत यांनी शिवसेनेच्या नेत्या...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा