29.9 C
Mumbai
Sunday, November 8, 2026
घरराजकारण

राजकारण

अंबादास दानवे यांच्याकडून सभागृहात शिवीगाळ

संजय राऊत यांच्याकडून अनेकवेळा पत्रकार परिषदांत शिव्यांचा वापर झाल्याचे पाहायला मिळाले आहे. आता उद्धव ठाकरे गटाचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हेदेखील राऊत...

राहुल गांधींच्या आरोपांनंतर नरेंद्र मोदी संतापले, लोकसभेत गोंधळ

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी हिंदू या शब्दावरून केलेल्या टिप्पणीनंतर सभागृहात शाब्दिक चकमकी उडाल्या. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यावर उत्तरही दिले. ऱाहुल...

विधान परिषदेसाठी भाजपाकडून पंकजा मुंडेंसह सदाभाऊ खोत यांना संधी

राज्यात लवकरच विधान परिषदेच्या निवडणूक पार पडणार आहेत. ११ जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकांसाठी भाजपाकडून पाच नावांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये पंकजा मुंडेंसह सदाभाऊ...

फेक नरेटिव्ह तयार करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करून पेपरफुटीचा कायदा आणणार

लोकसभा निवडणूक पार पडताच फेक नरेटिव्ह विरोधकांकडून पसरवला जात असल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांकडून केला जात आहे. अशातच हा मुद्दा राज्याच्या पावसाळी अधिवेशनात गाजल्याचे पाहायला मिळाले....

“दीदींचे पश्चिम बंगाल महिलांसाठी असुरक्षित”

पश्चिम बंगालमधून अनेक हिंसाचाराच्या घटना समोर येत आहेत. विवाहबाह्य संबंधाच्या संशयावरून एका जोडप्याला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना ताजी असतानाच आता पश्चिम बंगालमधील कूचबिहारमध्ये...

सरकारला दोन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने एकनाथ शिंदेंनी लिहिली पोस्ट

दोन वर्षांपूर्वी म्हणजे ३० जून २०२२ला महाराष्ट्रातील तत्कालिन महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला होता आणि एकनाथ शिंदे यांनी नवे...

खोट्या बातम्यांमुळे मिड-डे, राजदीप सरदेसाई, ध्रुव राठीविरुद्ध तक्रार

शिवसेनेचे नवनिर्वाचित खासदार रवींद्र वायकर यांच्या एका नातेवाइकाने त्यांचा मोबाइल फोन वापरून ईव्हीएमशी कनेक्ट केल्याचे खळबळजनक वृत्त मिड-डेने प्रकाशित केल्यानंतर काही दिवसांनी, ही प्रकाशन...

धार्मिक स्वातंत्र्यावरील अमेरिकेचा अहवाल पक्षपाती’; भारताकडून सडकून टीका

आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्यावरील अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचा अहवाल पक्षपाती असल्याचे ठणकावून सांगत भारत सरकारने तो नाकारला आहे. यूएससीआयआरएफने प्रकाशित केलेल्या अहवालात भारताच्या सामाजिक जडघडणीच्या समजुतीचा...

ट्रम्प बायडेनना म्हणाले, मंच्युरियन. बायडेन म्हणाले तुम्ही ‘पराभूत’ 

अमेरिकेत नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी विद्यमान अध्यक्ष जो बायडेन आणि माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात वादाची पहिली फेरी पार पडली. दोघांनी सुमारे ७५ मिनिटे...

गृहमंत्री फडणवीसांनी सांगितला पुणे अपघाताचा संपूर्ण घटनाक्रम

पुण्यात कल्याणीनगर येथे हिट अँड रनचे प्रकरण झाले होते. संपूर्ण राज्यात या प्रकरणामुळे खळबळ उडाली होती. अल्पवयीन मुलाने गाडी दोन जणांना ठोकल्यामुळे भीषण अपघात...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा