29.9 C
Mumbai
Sunday, November 8, 2026
घरराजकारण

राजकारण

मनीष सिसोदिया, के. कविता यांच्या कोठडीत वाढ

दिल्ली मद्य धोरण घोटाळा संबंधित दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल हे तिहार तुरुंगात आहेत. ईडीनंतर अरविंद केजरीवाल यांना सीबीआयनेही अटक केली आहे....

‘राहुल गांधींना पूर्ण वेळ सभागृहात बसणे शक्य तरी होईल का?’

सोमवारी विरोधी पक्षनेता राहुल गांधी यांचे लोकसभेत भाषण झाले. या भाषणाचा समाचार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला. त्याशिवाय, भाजपाच्या किंवा एनडीएच्या खासदारांनीही त्याचा खरपूस...

“संविधानाची प्रत घेऊन उड्या मारणाऱ्यांचा संविधान दिनाला होता विरोध”

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवार, ३ जुलै रोजी राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेला उत्तर दिले. यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळावारी लोकसभेत धन्यवाद प्रस्तावावरील...

भाजपाचा विरोध झुगारून नवाब मलिक अजित पवारांच्या बैठकीत

उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची आणि आमदारांची बैठक मंगळवारी पार पडली. या बैठकीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना...

नापास झालेली काँग्रेस भाजपा पराभूत झाल्याचे चित्र रंगवतेय

लोकसभा निवडणुकीच्या इतिहासात पहिल्यांदाच सलग तिसऱ्यांदा काँग्रेसला १०० पेक्षा कमी जागा मिळाल्या आहेत, असा सणसणीत टोला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसला लगावला आहे....

बांसुरी स्वराज यांचे लोकसभा अध्यक्षांना पत्र; राहुल गांधींच्या वक्तव्यांवर कारवाईची मागणी

संसदेचे विशेष अधिवेशन सध्या सुरू असून या अधिवेशनात विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोमवार, १ जुलै रोजी हिंदू धर्मावर वक्तव्य केले. यानंतर मोठा गदारोळ...

“पूर्वी बेशरमपणे मान्य केलं जायचं की, १ रुपयात ८५ पैशांचा घोटाळा होतोय”

संसदेच्या विशेष अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवार, २ जुलै रोजी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेला उत्तर दिले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर...

राहुल गांधींच्या भाषणाचे अनेक भाग लोकसभा रेकॉर्डमधून हटवले

संसदेचे लोकसभा अधिवेशन सध्या सुरू असून विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोमवार, १ जुलै रोजी लोकसभेत भाषण केले यानंतर सभागृहात प्रचंड गदारोळ झाला. विरोधी...

सभागृहात शिवीगाळ करणाऱ्या अंबादास दानवेंचे निलंबन

राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु असून विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सभागृहात शिवीगाळ केल्याची घटना सोमवार, १ जुलै रोजी घडली होती. सभागृहात आक्षेपार्ह...

ठाकरे गटाचे अनिल परब, अभ्यंकर विजयी तर भाजपाच्या डावखरेंची हॅट्ट्रिक

विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर आणि कोकण मतदार संघातून अनुक्रमे ठाकरे गट आणि भाजपाला यश मिळाले आहे. शिक्षक गटात ठाकरे गटाचे ज. मो. अभ्यंकर यांनीही...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा