27.5 C
Mumbai
Monday, November 9, 2026
घरराजकारण

राजकारण

एनडीएचा नेता म्हणून मोदींची निवड, बैठकीतील प्रस्तावावर २१ नेत्यांच्या सह्या!

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर दिल्लीमध्ये आज (५ जून) राष्ट्रीय लोकशाही आघाडीची (एनडीए) बैठक पार पडली.या बैठकीत एनडीएचे घटक पक्ष जेडीयू, एलजेपी, टीडीपी, जेडीएस आणि शिवसेना...

“फडणवीसांनी भावना व्यक्त केल्या पण टीम म्हणून एकत्र काम करत राहणार”

लोकसभा निकालानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या हालचाली होत असतानाच आता भाजपा नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली आहे....

केजारीवालांना दणका; न्यायालयीन कोठडीत १९ जूनपर्यंत वाढ

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाने लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यात आला होता. हा २१ दिवसांचा...

मनोज तिवारी यांनी टीकाकारांची तोंडे बंद केली!

उत्तर-पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार यांनी विजयाची हॅटट्रिक नोंदवली आहे. या विजयाने त्यांनी टीकाकारांची तोंडे बंद करून भाजपचा विश्वासही सार्थ ठरवला आहे. तिवारी...

मला मोकळं करा… राज्याच्या मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याची फडणवीसांची इच्छा!

लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर त्यात महाराष्ट्रामध्ये भाजपासह महायुतीला मोठा फटका बसला. या निकालाची जबाबदारी स्वीकारून आपल्याला राज्यातील मंत्रिमंडळातून मोकळे करावे अशी विनंती उपमुख्यमंत्री देवेंद्र...

अभिनेते, राजकारणी, समाजसेवक…सुरेश गोपींनी केरळात कमाल केली!

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपने सुरेश गोपी यांच्या रूपात केरळमध्ये खाते उघडले. अभिनेते व राजकारणी सुरेश गोपी यांनी माकपचे व्हीएस सुनीलकुमार यांच्या विरोधात त्रिशूरची जागा...

नरेंद्र मोदींचा राजीनामा राष्ट्रपतींनी स्वीकारला; काळजीवाहू पंतप्रधान म्हणून जबाबदारी सांभाळणार

लोकसभा निवडणुकीत एनडीएला बहुमत मिळालं असून नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची धुरा आपल्या हाती घेणार आहेत. निकालानंतर एनडीएने सत्ता स्थापन करण्यासाठीची तयारी सुरू केली...

ईशान्य मुंबईत मिहीर कोटेचांचा पराभव बांगलादेशींमुळे

लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला अपेक्षित यश मिळाले नाही. महाराष्ट्रात विशेषतः मुंबईत ईशान्य मुंबई मतदारसंघातून भाजपाचे मिहीर कोटेचा निवडून येऊ शकले नाहीत. कोटेचा हे...

पंतप्रधान मोदी ९ जूनला तिसऱ्यांदा शपथ घेण्याची शक्यता

भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए सलग तिसऱ्यांदा केंद्रात सत्ता स्थापन करण्याच्या तयारीत आहे. शपथविधी सोहळ्याची तयारी राष्ट्रपती भवनात वेगाने सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ९ जूनला...

‘चांगल्या कामासाठी हार्दिक शुभेच्छा’

इटालियन पंतप्रधान ज्योर्जिया मेलोनी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लोकसभा निवडणुकीत सलग तिसऱ्या निवडणुकीत मिळवलेल्या विजयाबद्दल अभिनंदन केले आणि दोन्ही देशांना एकत्र आणणारी मैत्री...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा