28.7 C
Mumbai
Monday, November 9, 2026
घरराजकारण

राजकारण

‘राहुल गांधी निवडणुकीतील पराभव सहन करू शकले नाहीत’

भाजप नेते आणि माजी केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री, पियुष गोयल यांनी गुरुवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ‘सर्वांत मोठा शेअर बाजार घोटाळा’ या...

विधानसभेचे पावसाळी अधिवेशन २७ जूनपासून

लोकसभा निवडणुकीनंतर राजकीय वर्तुळात जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. अशातच विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाबद्दल नव्याने अपडेट्स समोर आले आहेत. महाराष्ट्र विधानसभेचे पावसाळी अधिवेशन पुढे ढकलण्याची...

मै नरेंद्र दामोदरदास मोदी… ९ जून रोजी सायंकाळी तिसऱ्यांदा गुंजणार आवाज!

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एनडीएला बहुमत मिळाल्यानंतर केंद्रात तिसऱ्यांदा सत्ता स्थापन करणार आहेत. ‘एनडीए’च्या प्रमुखपदी नरेंद्र मोदी यांची एनडीएमधील घटक पक्षांनी एकमताने नियुक्ती केली...

आदित्य ठाकरेंच्या पायाखालची वरळीची जमीन सरकणार?

लोकसभा निवडणूकीत महायुतीला राज्यात अपेक्षित जागांपेक्षा कमी जागा मिळाल्या आहेत. महाविकास आघाडीने महायुतीपेक्षा जास्त जागा मिळवल्या आहेत. त्यामुळे आता विधानसभेत मात्र महायुती आघाडी नव्या...

चिराग पासवान ठरले मोदींचे ‘हनुमान’

बिहारमधील लोक जनशक्ती पक्षाचे प्रमुख चिराग पासवान हे बिहारमधील राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएची सर्वांत मोठी संपत्ती ठरू शकतात. त्यांच्या पक्षाने राज्यात लढवलेल्या पाचही...

‘हिंदुत्ववादी मतदारांवर लक्ष केंद्रित करा, डाव्या विचारसरणीला धक्का देणाऱ्या नव-हिंदुत्ववादींपासून अंतर ठेवा’

लोकसभा निवडणुकीत अपेक्षेपेक्षा कमी जागांसह एनडीए सत्तेत परतले आहे. मोदी सरकारच्या शेवटच्या दोन कार्यकाळाच्या अगदी उलट भाजपचा बहुमताचा आकडा कमी आहे आणि एनडीएची एकूण...

नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्याला बांगलादेशच्या पंतप्रधान आणि श्रीलंकेचे अध्यक्ष उपस्थित राहणार?

लोकसभा निवडणुकीनंतर आता एनडीएचे सरकार सत्तेत येणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. ८ जून किंवा...

अयोध्येतील पराभवानंतर रामायणातील ‘लक्ष्मण’ नाराज

लोकसभा निवडणुकीत अयोध्या मतदारसंघात भाजपच्या झालेल्या पराभवानंतर रामायण मालिकेत लक्ष्मणाची भूमिका करणारे सुनील लहरी यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. भाजपला मत न...

अवघी २.५ टक्के मते, आठ जागांवर विजय

कधीकाळी देशात प्रमुख विरोधी पक्ष राहिलेल्या माकपला आता स्वतःचे अस्तित्व टिकवणे कठीण झाले आहे. आघाडीमध्ये असूनही डाव्या पक्षांनी केवळ आठ जागांवर विजय मिळवला आहे....

हिंदुत्व सोडणाऱ्या उबाठाचे उमेदवार मुस्लिम मतांमुळे निवडून आले!

हिंदुत्व सोडून काँग्रेस सोबत गेलेल्या उबाठाबाबत मुस्लिम समाजाला खात्री झाल्याने त्यांनी लोकसभा निवडणुकीत फतवे काढून उबाठा उमेदवारांना एकगठ्ठा मतदान केले. मुस्लिम मतांमुळेच उबाठाचे उमेदवार...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा