31.8 C
Mumbai
Monday, November 9, 2026
घरराजकारण

राजकारण

“पाकिस्तान काँग्रेसच्या शेहजाद्याला पंतप्रधान बनवण्यास आतुर आहे”

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवार, २ मे गुजरातमधील आनंद येथे सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षावर जोरदार...

“शाळा भरती घोटाळ्याबद्दल तृणमूलला निवडणुकीपूर्वीच सर्व माहित होते”

तृणमूल काँग्रेसने बुधवार, १ मे रोजी नेते कुणाल घोष यांची पक्षाच्या सरचिटणीस पदावरून हकालपट्टी केली होती. अलीकडच्या काळातील त्यांचे विचार हे पक्षाच्या विचारधारेशी जुळत...

‘देशातील संकटकाळी इटलीला पळून जाणाऱ्यांनी तिकडूनच निवडणूक लढवावी’

लोकसभेच्या प्रचाराकरिता यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज महाराष्ट्र दौऱ्यावर होते.सांगलीमध्ये भाजप खासदार संजय पाटील यांच्या प्रचारार्थ योगी यांची सभा पार पडली.यावेळी सभेला संबोधित करताना...

‘काँग्रेसला दूर करून ‘नेशन फर्स्ट’ला प्राध्यान्य देणाऱ्या मोदींच्या हाताला बळकटी द्या’

लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यासाठी राजकीय पक्षांकडून देशभरात जोरदार प्रचार सुरु आहे.भाजपने आपल्या प्रचाराकरिता पक्षातील हुकमी एक्के बाहेर काढले आहेत.४०० पारच जसा नारा दिला आहे, त्याप्रमाणे...

‘आरक्षण ना कधी काढले गेले ना कधी काढले जाणार’

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचा जोरदार प्रचार सुरू आहे. छत्तीसगडची राजधानी रायपूर येथे केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांची बुधवारी( १ मे) सभा पार...

नाशिकमधून शिवसेनेचे हेमंत गोडसे लोकसभेच्या रिंगणात

महायुतीकडून नाशिक लोकसभा मतदारसंघाबाबतचा मुद्दा अखेरीस मार्गी निघाला असून महायुतीमध्ये नाशिकची जागा ही शिवसेनेच्या वाट्याला आली आहे. शिवसेनेकडून नाशिकच्या जागेसाठी विद्यमान खासदार हेमंत गोडसे...

ठाण्यात महायुतीकडून नरेश म्ह्स्केंना लोकसभेचे तिकीट

ठाणे लोकसभेवर निवडणुकीच्या रिंगणात महायुतीकडून कोण उतरणार याकडे सर्वांचे लक्ष असतानाचं शिवसेनेकडून याबाबत मोठी घोषणा करण्यात आली आहे. शिवसेनेचा आणि एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला...

दक्षिण मुंबईतून शिवसेनेच्या यामिनी जाधव लढणार लोकसभा!

दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी शिवसेना शिंदे गटाकडून यामिनी जाधव यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.महायुतीमध्ये या जागेवरून गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होती.अखेर शिवसेना शिंदे...

मध्यप्रदेशमध्ये काँग्रेसला धक्का, रामनिवास रावतांचा भाजपात प्रवेश!

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला एकापाठोपाठ एक धक्के बसत आहेत.काल(२९ एप्रिल) इंदूर मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार अक्षय बम यांनी आपला अर्ज मागे घेत भाजपमध्ये प्रवेश केला होता....

महाराष्ट्रात पंतप्रधान मोदींचा षटकार!

लोकसभा निवडणुकीच्या उर्वरित टप्प्यांच्या प्रचारसभांना चांगलाच जोर आला आहे. दिग्गज नेत्यांकडून आपल्या पक्षातील उमेदवारासाठी सभा घेण्याचा धडाका सुरू आहे. अशातच भाजपाने त्यांच्या नेतृत्वातील एनडीएकडून...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा