31.8 C
Mumbai
Monday, November 9, 2026
घरराजकारण

राजकारण

राहुल गांधी यांना रायबरेलीची लढतही सोपी जाणार नाही!

काँग्रेसनेते राहुल गांधी यांना गेल्या निवडणुकीत अमेठीत पराभवाची धूळ चारल्यानंतर आता भाजप त्यांना त्यांच्या नवीन मतदारसंघात लक्ष्य करणार आहे. भाजपने यंदा येथून स्थानिक नेते...

पंतप्रधानांचं ठरलं, १३ मे रोजी वाराणसीमध्ये रोड शो, या दिवशी भरणार उमेदवारी अर्ज!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उमेदवारी अर्जाबाबत मोठी माहिती समोर आली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांचा लोकसभा मतदारसंघ वाराणसीमध्ये १३ मे रोजी रोड शो आयोजित करणार...

नकली सेनेच्या उद्धव ठाकरे यांच्यात सावरकरांचे नाव घेण्याची हिंमत आहे?

सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असून प्रचार कामांना वेग आला आहे. महाराष्ट्रातही सभांचा धडाका सुरू असून रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून महायुतीने केंद्रीय मंत्री...

“घाबरू नका लढत रहा असं सांगत राहुल गांधी स्वतः अमेठीतून पळून गेलेत”

काँग्रेस नेते राहुल गांधी हे वायनाड बरोबरच रायबरेली लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. काँग्रेसने चर्चेत असलेल्या अमेठी आणि रायबरेली मतदारसंघातील उमेदवारी...

नाशिकमध्ये ठाकरे गट फुटला; विजय करंजकरांकडून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल

महाविकास आघाडीकडून लोकसभेसाठी जागा वाटप पूर्ण झाले असले तरीही अंतर्गत धुसपूस सुरू असल्याचे चित्र आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाकडून विजय करंजकर यांचा पत्ता...

मोदी म्हणतात, एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केले, ही बाळासाहेबांना श्रद्धांजली

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीव्ही ९ या वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आपल्यावर मोठे ऋण असल्याचे म्हटले आणि त्यांचे माझ्यावर खूप...

राहुल गांधी रायबरेलीतून लढणार; अमेठीतून केएल शर्मा रिंगणात

काँग्रेसने अखेर रायबरेली आणि अमेठीतील आपल्या उमेदवारीबाबतचे रहस्य उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी उघड केले आहे. उत्तर प्रदेशातील रायबरेली मतदारसंघातून राहुल गांधी तर,...

‘हिंदूंवर जिझिया कर’

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गुरुवारी काँग्रेसच्या वारसा कराच्या प्रस्तावाची तुलना औरंगजेबशासित काळात हिंदूंवर लादल्या गेलेल्या जिझिया कराशी केली. त्यांनी काँग्रेसवर गोहत्येला प्रोत्साहन...

भारत जोडो यात्रेचा समारोप ४ जूनला ‘काँग्रेस ढूँढो’ यात्रेने होईल!

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उत्तर प्रदेशातील बरेली येथे एका सभेला संबोधित करताना काँग्रेस आणि भारत आघाडीवर निशाणा साधला.अमित शहा म्हणाले की, काँग्रेसच्या राजकुमाराने...

कुस्तीचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांना तिकीट नाही, पण मुलाला संधी

भाजपा नेते ब्रिजभूषण सिंह यांना लोकसभेला तिकीट मिळणार का याकडे सर्वांचे लक्ष असताना भाजपाने कैसरगंज या त्यांच्या मतदारसंघातून त्यांच्या मुलाला उमेदवारी देऊ केली आहे....

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा