31.1 C
Mumbai
Monday, November 9, 2026
घरराजकारण

राजकारण

“यंदाच्या निवडणुकीत उबाठाच्या मशालीची चिलीम होणार”

आपले सरकार सर्वांना सोबत घेऊन जाणारे आहे. विकासाचा मुद्दा घेऊन आपण निवडणूक लढवत आहोत. जिथे जातो तिथे जनता सांगत आहेत की बाळासाहेबांच्या विचारांना आणि...

किती खाली घसरणार? भाजप विरोधापायी कसाबची बाजू घेता?

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या आरोपावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. निवडणुकीत मतं मिळविण्यासाठी काँग्रेस किती खालच्या पातळीला जाणार? भाजपाला...

‘रोहित वेमुलाच्या मृत्यूचे राजकारण केल्याबद्दल राहुल गांधींनी माफी मागावी’

रोहित वेमुलाच्या आत्महत्येचे ‘राजकारण’ केल्याबद्दल राहुल गांधींनी देशाची माफी मागावी, अशी मागणी भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी केली. सन...

अपहरणप्रकरणी आमदार एचडी रेवण्णा यांना वडील देवेगौडा यांच्या घरातून अटक

जनता दलाचे (धर्मनिरपेक्ष) आमदार एचडी रेवण्णा यांना कर्नाटक पोलिसांच्या विशेष तपास पथकाने त्यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या अपहरणाच्या गुन्ह्यात अटक केली. त्यांना त्यांचे वडील आणि माजी...

‘काँग्रेसला औरंगजेबाचा जिझिया कर लागू करायचा आहे’

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शनिवारी (४ एप्रिल) काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर जोरदार टीका केली. तसेच काँग्रेसच्या जाहीरनाम्यावरही निशाणा साधला.मुख्यमंत्री योगी म्हणाले की, या काँग्रेसला...

दिल्ली काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेल्या अरविंदर सिंग लवली यांच्या हाती ‘कमळ’

लोकसभा निडवणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.दिल्ली काँग्रेस अध्यक्ष पदाचा राजीनामा देणारे अरविंदर सिंग लवली यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. अरविंदर सिंग लवली...

पाकिस्तानी नेत्यांना पुन्हा एकदा राहुल गांधींचा पुळका; राहुल हे नेहरूंसारखे समाजवादी असल्याची पोस्ट

भारतातील लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी नेत्यांना काँग्रेस आणि राहुल गांधी यांचा पुळका आल्याचे चित्र आहे. पाकिस्तानी नेत्यांकडून राहुल गांधींच्या कामावर स्तुतिसुमने उधळण्याचे काम सध्या...

कल्याण ग्रामीणमध्ये ठाकरेंना धक्का; उपजिल्हाप्रमुखांसह माजी नगरसेविकेचा शिवसेनेत प्रवेश

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात मोठ्या हालचाली होत आहेत. अशातच आता कल्याण लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाला जोरदार दणका बसला आहे. डोंबिवली शहर प्रमुख विवेक...

”गरिबांचे आशीर्वाद हेच माझे भांडवल”

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज पलामू येथील चिआंकी विमानतळ मैदानावर सभा पार पडली.भाजपचे उमेदवार बीडी राम यांच्या प्रचाराकरिता पंतप्रधान मोदी झारखंडमध्ये उपस्थित होते.भाजप उमेदवार...

ओडिशा: पुरी मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवाराने सोडले मैदान, पक्षाकडे तिकीट केले परत!

लोकसभा निवडणुकीच्या दोन टप्प्याचे मतदान पार पडले असून उर्वरित टप्प्याच्या मतदानासाठी सर्व राजकीय पक्षाकडून जोरदार प्रयत्न सुरु आहेत.मात्र, या निवडणुकीत काँग्रेसला धक्क्यावर धक्के बसत...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा