31.1 C
Mumbai
Monday, November 9, 2026
घरराजकारण

राजकारण

‘४ जून ही बीजेडी पक्षाची एक्स्पायरी डेट’

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज(६ मे) ओडिशा दौऱ्यावर होते.ओडिशातील गंजम येथील एका सभेला पंतप्रधान मोदींनी संबोधित केलं.यावेळी पंतप्रधान मोदींनी राज्यातील सत्ताधारी बिजू जनता दल (बीजेडी)...

“दोन वर्षापूर्वी करेक्ट कार्यक्रम केला; आता फक्त विकास हाच अजेंडा”

लोकसभा निवडणुकीच्या धामधूमीमध्ये शिवसेनेचा मेळावा ठाणे लोकसभा मतदारसंघात पार पडला. या मेळाव्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबोधित केले. या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी...

पीओके भारतात सामील होण्याबाबत केलेल्या विधानावर अब्दुल्ला म्हणतात, पाकिस्तानने बांगड्या भरलेल्या नाहीत

देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पाकव्याप्त काश्मीर भारतात सामील होण्याबाबत विधान केलं होतं. या विधानावर विविध प्रतिक्रिया येत असताना जम्मू आणि काश्मीर नॅशनल...

कुलगुरूंच्या नियुक्ती प्रक्रियेवरील भाष्य राहुल गांधींना भोवणार; कारवाईची मागणी

एकीकडे लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना दुसरीकडे काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. देशातील जवळपास २०० विद्यापीठांच्या कुलगुरूंनी काँग्रेस नेते राहुल...

संजय राऊतांनी पुन्हा पातळी सोडली; सत्ताधाऱ्यांवर आक्षेपार्ह, शिवराळ भाषेत टीका

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा आक्षेपार्ह आणि शिवराळ भाषेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली...

‘मला काँग्रेसच्या कार्यालयातील खोलीत बंद केले’

छत्तीसगडच्या काँग्रेस नेत्या राधिका खेडा यांनी पक्षाची साथ सोडली आहे. छत्तीसगड काँग्रेसचे एक नेते सुशील आनंद शुक्ला यांनी त्यांच्या दोन सहकाऱ्यांसह रायपूरच्या पक्षकार्यालयात त्यांच्याशी...

पंतप्रधान मोदी यांचा अर्ज भरताना राष्ट्रपती उपस्थित असल्याचे खोटे ट्वीट

काँग्रेस नेते आणि राज्यसभेचे माजी खासदार भालचंद्र मुणगेकर हे खोट्या बातम्या शेअर केल्याप्रकरणी अडचणीत आले आहेत. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सध्या सुरू असलेल्या लोकसभा...

‘पाकिस्तानी कसाबला सहानुभूती आणि हिंदुस्तानी उज्वल निकमांविषयी इतका द्वेष’

२६/११ च्या मुंबई हल्ल्यात पोलीस अधिकारी हेमंत करकरेंना लागलेली गोळी ही दहशतवादी अजमल कसाबच्या बंदुकीची नसून एका पोलीस अधिकाऱ्याची होती आणि तो अधिकारी आरएसएसशी...

‘आमच्या एका पठ्ठ्याने डोळ्यातून पाणी काढून दाखवलं, मग मी पण काढून दाखवतो’

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याचे मतदान ७ मे रोजी पार पडणार असून सर्व राजकीय पक्षांच्या सांगता सभा आज पार पडल्या.या निवडणुकीत अनेक व्यक्तींची प्रतिष्ठा पणाला...

“यंदाच्या निवडणुकीत उबाठाच्या मशालीची चिलीम होणार”

आपले सरकार सर्वांना सोबत घेऊन जाणारे आहे. विकासाचा मुद्दा घेऊन आपण निवडणूक लढवत आहोत. जिथे जातो तिथे जनता सांगत आहेत की बाळासाहेबांच्या विचारांना आणि...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा