30 C
Mumbai
Tuesday, November 10, 2026
घरराजकारण

राजकारण

शिवतीर्थावर दसरा मेळावा नाही, शिमगा मेळावा

‘शिवतीर्थावर जो दसरा मेळावा होणार आहे तो शिमगा मेळावा असेल.  शिमगा म्हणजे आपल्याला माहीतच आहे. सरकारच्या नावाने, मुख्यमंत्री, मोदींच्या नावाने ते शिमगा करणार आहेत....

‘तमाम भारतीय इस्रायलच्या पाठीशी ठामपणे उभे’

भारताच्या फाळणीच्या वेळेस इस्लामी जिहादींनी केलेले अत्याचार आम्ही आजही विसरलेलो नाही. याच अत्याचाराची पुनरावृत्ती आज इस्रायलमध्ये होत आहे. १४०० वर्षांपूर्वी जेव्हा इस्लामी आक्रमकांनी ज्यूना...

तृणमूल पक्षाचे महुआ मोइत्रा यांच्यावर कारवाईचे संकेत

संसदेत प्रश्न विचारण्यासाठी पैसे मागितल्याचा आरोप असलेल्या तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा चांगल्याच अडचणीत सापडल्या आहेत. आता तृणमूल काँग्रेस पक्षाच्या वतीनेही त्यांच्यावर कारवाईचे संकेत...

सगळीकडे लढाई होत आहे; पण हिंदुस्थान सगळ्यांना सांभाळून घेतो!

इस्रायल आणि हमास यांच्या दरम्यान सुरू असलेल्या युद्धाबाबत शनिवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘ज्या मुद्द्यावरून सध्या इस्रायल आणि...

विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचे तात्पुरते वेळापत्रक जाहीर

महाराष्ट्र विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचे तात्पुरते वेळापत्रक जाहीर झाले आहे. यंदाचे हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबर ते २० डिसेंबरला नागपुरात पार पडणार आहे. यंदाचे हिवाळी अधिवेशन...

हमास, रशिया लोकशाहीच्या विरोधात

जवळपास एक वर्षाहून अधिक काळ सुरू असलेले रशिया आणि युक्रेनमधील युद्ध आणि आता इस्रायल आणि हमासविरोधात सुरू झालेल्या युद्धामुळे जगभरात चिंतेचे वातावरण दाटून आले...

कंत्राटी भरतीचा जीआर रद्द; देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

कंत्राटी भरतीचा मुद्दा राज्याच्या राजकारणात चांगलाच पेटलेला असताना महायुती सरकारने मोठी घोषणा केली आहे. वादग्रस्त ठरत असलेला हा कंत्राटी भरतीचा जीआर रद्द करण्याचा मोठा...

भारताच्या इशाऱ्यानंतर अखेर कॅनडाचे ४१ राजनैतिक अधिकारी गेले घरी

खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येत भारतातील सुरक्षा दलाचा हात असल्याचा आरोप कॅनडाच्या पंतप्रधानांनी केल्यानंतर भारत आणि कॅनडामधील संबंध बिघडले आहेत. या पार्श्वभूमीवर भारताने...

कंत्राटी भरती सुरू केली काँग्रेस, राष्ट्रवादी, उबाठाने, आरोप मात्र आमच्यावर!

राज्यातील कंत्राटी भरतीवरुन सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप- प्रत्यारोपांची मालिका सुरू असताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडीवर पुराव्यांसह हल्लाबोल...

‘महुआ यांनी लॉग-इन, पासवर्ड शेअर केले, मोदींची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न’

संसदेत प्रश्न विचारण्यासाठी पैसे मागितल्याच्या आरोपावरून तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा याआधीच वादात सापडल्या असताना हिरानंदानी उद्योग समूहाचे सीईओ दर्शन हिरानंदानी यांनी खळबळजनक दावा...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा