31 C
Mumbai
Saturday, November 14, 2026
घरराजकारण

राजकारण

मुश्रीफ यांच्या घरावर पुन्हा धाड; समर्थकाने डोके फोडून घेतले

राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कागल येथील घरावर आज पहाटेच पुन्हा एकदा ईडीची धाड पडली आहे. गेल्या दीड महिन्यातील ही दुसरी धाड...

जुनी पेन्शन आर्थिक बोजा वाढवणारी… चर्चा करण्यास तयार; पण संप नको

राज्यात जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी संघटना आक्रमक झाल्या आहेत. या संघटनांनी १४ मार्चपासून संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर विधान परिषदेत जुन्या...

लालूप्रसाद यादव आणि त्यांच्या निकटवर्तीयांवर १५ ठिकाणी छापे

ईडी अर्थात  अंमलबजावणी  संचालयाने आज दिल्ली, बिहार  आणि पाटणा येथे छापे टाकण्यात आले आहेत. नोकरीसाठी जमीन घोटाळ्यातील मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी बिहारमधील अनेक शहरांमध्ये  अंमलबजावणी...

मनीष सिसोदियांना हवी सहानुभूती; दारू घोटाळ्यापासून लक्ष हटविण्यासाठी पत्रप्रपंच

दारु घोटाळ्यामुळे तुरुंगात असलेले आम आदमी पार्टीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी देशाला पत्र लिहून सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न केला आहे. दारु घोटाळ्याबद्दल अटक केली...

सदानंद कदमची ईडीकडून चौकशी…सोमय्या म्हणाले, अब तेरा क्या होगा अनिल परब

दापोलीतील साई रिसॉर्टशी आपला काहीही संबंध नाही असे उद्धव ठाकरे गटाचे ऍड अनिल परब यांनी वारंवार सांगितले होते. परंतु ईडीने दापोलीमधील साई रिसॉर्टप्रकरणी कारवाई...

अर्थसंकल्पावरील चर्चेत सत्ताधारी – विरोधक भिडणार

विधिमंडळातील अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज दुसऱ्या आठवड्यातला तिसरा दिवस  असून आज अर्थसंकल्पावर चर्चा केली जाणार आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...

झी जिनपिंग यांचा चीनच्या राष्ट्राध्यक्षपदाचा विक्रम

झीरो कोविड धोरणामुळे टीकेचे धनी बनलेले आणि अनेक चिनी नागरिकांचा मृत्युस कारणीभूत ठरल्याच्या आरोपांमुळे लक्ष्य ठरलेले झी जिनपिंग हे पुन्हा एकदा चीनचे राष्ट्राध्यक्ष बनले...

किरीट सोमय्यांच्या निशाण्यावर पुन्हा उद्धव ठाकरेंचे ‘पार्टनर’

उद्धव ठाकरेच नव्हेत तर त्यांचे निकटवर्तीय अनिल परब, संजय राऊत यांच्यावर विविध घोटाळ्यांचे आरोप करणारे भाजपा नेते किरीट सोमय्या यानी आता रवींद्र वायकर यांना...

आगामी निवडणुकांसाठी पंचामृत!

उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सादर केलेल्या अर्थसंकल्पात आगामी काळात होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचे गणित दिसते आहे. पंचामृत या नावाने फडणवीस...

शिवराज्याभिषेक महोत्सवासाठी ३५० कोटी रुपये, शिवप्रेमींसाठी भरघोस योजना

शिंदे -फडणवीस सरकारचा सत्तेत आल्यानंतरचा पहिला अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभेत सादर करत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अर्थखात्याचाही कार्यभार आहे. त्यामुळे अर्थमंत्री म्हणूनही...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
342,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा