26 C
Mumbai
Monday, November 16, 2026
घरराजकारण

राजकारण

चिन्ह गोठवल्यानंतर दोन्ही गटांचा ‘या’ नावावर दावा

निवडणूक आयोगाने शिवसेनेचे नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह गोठवण्याचा निर्णय शनिवारी रात्री जाहीर केला. या निर्णयाचा उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला होता. यासोबतच...

उद्धव ठाकरेंना सर्वात मोठा धक्का

शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरेंना आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का बसला आहे. निवडणूक आयोगाने शिवसेनेचे 'धनुष्यबाण' चिन्ह तात्पुरतं गोठवलं आहे. अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणूकीपर्यंत निवडणूक आयोगाने शिवसेनेचे चिन्ह...

अमरावती पालिकेच्या करवाढीला स्थगिती

राज्यात शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर महाविकास आघाडी सरकाराच्या काळात घेतलेल्या निर्णयांवर शिंदे फडणवीस सरकार फेरविचार करत होते. यादरम्यान अमरावती जिल्हा नियोजन समितीची बैठक पार...

या प्रकरणी सीबीआयकडून लालू यादवांसह १५ जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल

बिहारचे माजी मुख्यमंत्री, देशाचे माजी रेल्वेमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. 'नोकरीच्या बदल्यात जमीन' या घोटाळ्या प्रकरणी...

शिवसेना आमदार वैभव नाईकांची लाचलुचपत विभागाकडून चौकशी

कुडाळ-मालवण मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. वैभव नाईक यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाकडून चौकशी करण्यात आली आहे. एसीबीने...

शिंदे-फडणवीस सरकारला झाले १०० दिवस

एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत ४० आमदार शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर ३० जूनला शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि महाराष्ट्रात शिवसेना-भाजपा युतीचे सरकार पुन्हा एकदा आले....

भुजबळांप्रमाणे चतुर्वेदी सीए याने ‘मातोश्री’ची कागदपत्रे व्हाईट करून घेतली

खोकासुरांचे मर्दन होणारच असे वक्तव्य शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात बोलताना केले होते. त्याचा खरपूस समाचार भाजप नेते नारायण राणे यांनी...

जलयुक्त शिवार योजना पुन्हा होणार सुरू

उपमुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज अकोला येथे दौऱ्यावर गेले होते. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी आज अकोल्यातून जलयुक्त शिवार संबंधी मोठी घोषणा...

धनुष्यबाणाचा निर्णय लांबणीवर

धनुष्यबाण कोणाचा याचा निर्णय आज, ७ ऑक्टोबरला निवडणूक आयोग घेणार असल्याची शक्यता वर्तवली जातं होती. अंधेरी विधानसभा पोटनिवडणूकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला होता....

उद्धवजी, दीड वर्षाच्या मुलाचा नगरसेवकपदावर डोळा असं वक्तव्य केलंत तुम्ही?

उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात केलेल्या भाषणात एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केलीच पण त्यांचे पुत्र डॉ. श्रीकांत शिंदे यांनाही लक्ष्य केले. मात्र ते करताना...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
342,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा