28 C
Mumbai
Monday, November 16, 2026
घरराजकारण

राजकारण

काँग्रेसचा नेता राष्ट्रपती मुर्मू यांनाच वाईटसाईट बोलला

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याबाबत अश्लाघ्य भाषेत टिप्पणी केल्याबद्दल काँग्रेसचे नेते उदित राज हे सध्या टीकेचे लक्ष्य बनले आहेत. उदित राज यांनी ट्विट केले आहे की,...

धनुष्यबाण चिन्ह आम्हाला द्या

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाचा निर्णय उद्या होण्याची शक्यता आहे. केंद्रीय निवडणूक आयोग उद्या निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे. शिंदे गटाने चार ऑक्टोबरला निवडणूक आयोगाला पत्र...

‘कटप्पा स्वाभिमानी होता, तुमच्यासारखा दुटप्पी नव्हता’

उद्धव ठाकरे यांचे शिवाजी पार्कवर भाषण पूर्ण होत असतानाच एकनाथ शिंदे यांच्या भाषणाला प्रारंभ झाला. त्या भाषणाच्या शेवटी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंच्या भाषणाची...

‘निष्ठावंत शिवसैनिक म्हणाला गेट आऊट तर निघून जाईन’

शिवतीर्थावर झालेल्या भाषणात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे भावनिक आवाहन केले. ते म्हणाले की, ही शिवसेना एकट्या दुकट्याची नाही. मर्द आणि एकनिष्ठ शिवसेनेची...

‘उद्धवराव, लोकांशी तुम्ही बेईमानी केली, २०१९ला तुम्ही गद्दारी केली’

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथे झालेल्या भाषणात उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार प्रहार केले. गद्दार, खोके या शब्दांचा वारंवार वापर करणाऱ्या...

विचारांचे सोने लुटायला आलेल्या शिवसैनिकांना मिळाले टोमण्यांचे खोके

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर दसरा मेळाव्यात शिवसैनिकांना संबोधित केलं. विचारांचं सोन लुटायला जमलेल्या शिवसैनिकांना पुन्हा गद्दार, खोके, पाठीतला वार,...

एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर मारला मर्मभेदक शब्दबाण

उद्धव ठाकरे यांच्या विरोधात दंड थोपटल्यानंतर एकनाथ शिंदे यांचे ट्विट, त्यांची भाषणे गाजत आहेत. दसरा मेळाव्याच्या आधी एकनाथ शिंदे यांनी केलेले नवे ट्विट आता...

नरेंद्र मोदींबद्दल आता पंकजा मुंडेंनी केले हे वक्तव्य

आज सर्वत्र दसरा सण मोठ्या आनंदात उत्साहात साजरा केला जात आहे. महाराष्ट्रात राजकीय वर्तुळात दसरा आणि दसरा मेळावा हे दरवर्षीच समीकरण असते. भाजापा नेत्या...

कोंबडी आणि दारूवाटप करून राष्ट्रीय ‘पार्टी’ची घोषणा

भारतात निवडणुकीच्या अगोदर नेते स्थानिका मतदारांना खुश करण्यासाठी पैसे, कपडे, भेटवस्तू, अन्य-धान्य वाटताना आपण पाहिले आहे. मात्र तेलंगणाचे मुख्यमंत्री राष्ट्रीय पक्ष सुरू करणार आहेत....

पार्किंगमुळे शिंदे गटाला सर्वाधिक पाठिंबा असल्याचे संकेत

मुंबईत यंदा शिवसेनेचे दोन दसरा मेळावे होत आहे आहे. शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्यात सर्वाधिक गर्दी कुठे असणार याची उत्सुकता सर्वानाच आहे....

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
342,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा