26 C
Mumbai
Monday, November 16, 2026
घरराजकारण

राजकारण

संजय राऊत यांचे हायकमांड म्हणजे सिल्व्हर ओक!

विखे पाटलांचे संजय राऊतांवर टीकास्त्र मंत्रिमंडळाचा विस्तार लांबल्यामुळे विरोधकांकडून सरकारवर टीका होत असली तरी ही टीका विकास कामांसाठी नाहीतर हे सत्ता गेल्यानं आलेलं वैफल्य असल्याची...

उद्धव ठाकरेंना धनुष्यबाण चिन्ह शोभत नाही!

निलेश राणेंचा हल्लाबाेल राज्यातील सत्तांतरानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 'सामना' वर्तमानपत्रातील मुलाखतीच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपवर टीकेच्या बाणांचा मारा केला. ठाकरे यांच्या...

सोनिया गांधी माफी मांगो…मुंबईत भाजपाची निदर्शने

काँग्रेसचे खासदार अधीररंजन चौधरी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यावर टीका टिप्पणी केल्याप्रकरणी संसदेत आज प्रचंड गदारोळ झाला. याप्रकरणी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी...

भ्रष्टाचारात लडबडलेले पार्थ चॅटर्जी यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी

तृणमूल नेत्या ममता बॅनर्जी यांनी अखेरीस घेतला निर्णय पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी अखेर उशिराने का होईना आपल्या मंत्रिमंडळातील भ्रष्ट मंत्री पार्थ चॅटर्जी यांची...

सुषमा अंधारेंचा उद्धव ठाकरेंबद्दलचा ‘तो’ व्हीडिओ व्हायरल

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केला आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून शिवबंधन बांधून घेतले. मात्र त्यांचा एक व्हीडिओ सध्या...

‘चिकन खुद फ्राई होने के लिए आ गया’

सुब्रमण्यम स्वामी यांनी केला प्रहार सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी विरोधकांना मोठा दणका दिला. मनी लाँडरिंग कायद्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर भाजपाच्या राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी माजी...

आश्चर्यच!! बिहारमधील कटिहारमध्ये शुक्रवारी शाळा बंद आणि रविवारी सुरू

मुस्लिम समुदायाची मोठी संख्या असल्यामुळे बिहारमधील कटिहार येथील १०० शाळांत जुम्मा म्हणजेच शुक्रवारच्या दिवशी सुट्टी देण्यात येत असून रविवारी या शाळा सुरू असतात, अशी...

संसदेत सोनिया गांधी- स्मृती इराणी भिडल्या! अधीररंजन प्रकरण चिघळले

काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यावर केलेल्या वक्तव्यावरून संसदेत गदारोळ झाला. याप्रकरणी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा...

पोलिसांच्या जीर्ण झालेल्या घरांबाबत मुख्यमंत्र्यांनी दिले हे आदेश

पोलिसांच्या घरांचा प्रश्न गंभीर असून त्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे संवेदनशील आहेत. त्यांनी हा विषय अग्रक्रमाने सोडविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. हा राज्य शासनाच्या सर्वोच्च...

इराकमध्येही श्रीलंकेसारखी परिस्थिती; नागरीक संसदेत घुसले

श्रीलंकेप्रमाणे आता इराकमध्येसुद्धा आंदोलन सुरू आहे. बुधवारी शेकडो संतप्त निदर्शकांनी इराकची राजधानी असलेल्या बगदादमधील संसद भवनावर कब्जा केला आहे. पंतप्रधानपदाचे उमेदवार मोहम्मद शिया अल-सुदानी...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
342,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा