26 C
Mumbai
Monday, November 16, 2026
घरराजकारण

राजकारण

संजय राऊत यांना सत्तांतराचे स्वप्न पाहू द्या!

एकनाथ शिंदेची संजय राऊतांवर टीका खासदार संजय राऊत हे राज्यात सत्तांतर होणार असल्याचा दावा करत आहेत. त्यांच्या या पोकळ दाव्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सडेतोड...

धक्कादायक! काँग्रेसच्या अधीररंजन यांनी राष्ट्रपतींचा उल्लेख केला राष्ट्रपत्नी!

लोकसभेत गदारोळ; माफीची मागणी काँग्रेसचे खासदार अधीररंजन चौधरी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याबद्दल अनुदार उद्गार काढल्यामुळे लोकसभेत प्रचंड गदारोळ झाला. अधीररंजन यांनी माफी मागावी अशी...

शिंदे-फडणवीस सरकार येताच बुलेट ट्रेन फास्ट ट्रॅकवर

मोदी सरकारचा महत्त्वाकांक्षी असलेल्या बुलेट ट्रेन प्रकल्प महाविकास आघाडी सरकाराच्या काळात ठप्प पडला होता. पण आता राज्यात शिंदे- फडणवीस सरकार येताच बुलेट ट्रेन प्रकल्प...

‘आमच्या हयातीत एकदा तरी रस्ते उत्कृष्ट प्रतीचे करण्याचे कष्ट घ्या!

ट्विट करत सुमीत राघवनची मुख्यमंत्र्यांना साद मुंबईच्या रस्त्यांवरील ७ हजार २११ खड्डे बुजवण्यात आल्याचा दावा मुंबई महानगरपालिकेने केला आहे. तरीही खड्ड्यांच्या पाेटकळा मुंबईकरांना सहन कराव्या...

ईडीला बळ; मनीलॉन्ड्रिंगवाल्यांच्या पोटात कळ!

२०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकीआधी प्रचाराचा धुरळा उडवून देताना नरेंद्र मोदी यांनी देशातील काळापैसा खणून काढण्याची घोषणा केली होती. भाजपाच्या जाहीरनाम्यातही काळ्या पैशाचा निकाल लावण्याचे...

जनहितार्थ, लोककल्याणार्थ

राज्यात शिंदे- फडणवीस सरकार सत्तेत आलं आणि रखडलेले प्रस्ताव असतील, सामान्यांसाठीचे निर्णय असतील ते एकापाठोपाठ घेण्याचा धडाका या सरकारने लावला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि...

बाळासाहेबांच्या स्मारकासाठी ५०० कोटींचा खर्च उद्धवजींनी स्वतःच्या खिशातून करावा!

माझ्या वडिलांचे नाव वापरू नका, असा इशारा देणारे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भाजपाचे नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी जाब विचारला आहे. जर...

औरंगाबादचे संभाजीनगर नामकरण नको; उच्च न्यायालयात १ ऑगस्टला सुनावणी

औरंगाबादच्या रहिवाश्याची याचिका औरंगाबादचे संभाजीनगर नामकरण करण्याचा वाद आता उच्च न्यायालयात गेला आहे. औरंगाबादचे संभाजीनगर नामकरण करण्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली...

…यांना सगळे बुडाखाली हवे होते, म्हणून विश्वासघात करून सत्ता मिळविली!

आमदार भातखळकरांची उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका कालपासून महाराष्ट्रात रुदालीचा प्रयोग सुरू आहे. त्यापेक्षा या मुलाखतीला काडीचीही किंमत नाही. एवढीच जर तुम्हाला शिवसैनिकांना कार्यकर्त्यांना भेटण्याची...

सोनिया गांधींसाठी काॅंग्रेस कार्यकर्ते ट्रॅकवर उतरले; बाेरिवलीत राेखली साैराष्ट्र एक्सप्रेस

नॅशनल हेराल्ड प्रकरणी काॅंग्रेस अध्यक्ष साेनिया गांधी यांची गेल्या काही दिवसांपासून ईडी चाैकशी सुरू असल्यामुळे काॅंग्रेस कार्यकर्त्यांमध्ये संतप्त वातावरण निर्माण झाले आहे. मंगळवारी झालेल्या...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
342,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा