शिवसेनेचं चिन्ह कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. त्यामुळे याबाबत शिवसैनिकांनी मनात कोणताही संभ्रम ठेऊ नये, असा दावा उद्धव ठाकरेंनी केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे...
उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. ठाण्यानंतर आता कल्याण-डोंबिवली महापालिकेचे ४० हुन जास्त शिवसेनेचे माजी नगरसेवक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोबत गेले...
उद्धव ठाकरेंनी त्यांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना शिवसेनेच्या चिन्हाबद्दल नवे आवाहन केले. त्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील आमदार शंभूराज देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे....
जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर नारा प्रदेशात एका प्रचार कार्यक्रमात गोळीबार झाला होता. त्यांच्यावर दोन गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. या गोळीबारानंतर त्यांना तात्काळ...
शिवसेनेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पक्षातील अनेक नेत्यांनी बंड करत उद्धव ठाकरेंना राष्ट्रवादी आणि काँग्रेसची साथ सोडण्याचे आश्वासन दिले होते. मात्र तसे झाले नाही...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी वाराणसीमध्ये १ हजार ७७४ कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली आहे. वाराणसी मतदारसंघातील संपूर्णानंद स्टेडियममध्ये एका कार्यक्रमात त्यांनी...
इंग्लंडमध्ये राजकीय सत्तासंघर्षात आता पंतप्रधानांवर राजीनामा देण्याची वेळ आली आहे. देशाचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला आहे. गेल्या ४८ तासात त्यांच्या...
उत्तर प्रदेशच्या विधान परिषदेत कालचा दिवस इतिहासातील महत्त्वाचा दिवस ठरला. कारण बुधवार, ६ जुलै रोजी काँग्रेसचे एकमेव विधीमंडळातील सदस्य निवृत्त झाले असून उत्तर प्रदेश...
शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेसची साथ सोडावी म्हणून मुख्यंमत्री एकनाथ शिंदे आणि अनेक आमदारांनी बंड पुकारले होते. त्यावेळी त्या आमदारांमधील शहाजीबापू पाटील आमदार हे एका...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवार, ७ जुलै रोजी म्हणजेच आज मुख्यमंत्री पदाचा अधिकृतपणे पदभार स्वीकारला. यानिमित्ताने मुख्यमंत्री कार्यालयात पूजा ठेवण्यात आली होती. पहाटेपासून या...