31 C
Mumbai
Saturday, November 14, 2026
घरराजकारण

राजकारण

“राहुलजींनी गांधीच राहावं, सावरकर होण्याच्या भानगडीत पडू नये”

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोमवार, १३ जून रोजी चौकशी सुरू आहे. चौकशीसाठी राहुल गांधी हे ईडी कार्यलयात दाखल झाले असून...

अकबरुद्दीन ओवेसीच्या व्हिडिओवर अशोक पंडित संतापले

चित्रपट निर्माता आणि सामाजिक कार्यकर्ते अशोक पंडित यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये एमआयएमचे आमदार आणि असदुद्दीन ओवेसी यांचा भाऊ अकबरुद्दीन...

राहुल गांधींची ईडी चौकशी सुरू; काँग्रेस कार्यकर्त्यांचे आकांडतांडव

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोमवार, १३ जून रोजी म्हणजेच आज चौकशी आहे. त्यामुळे राहुल गांधी हे ईडी कार्यलयात दाखल झाले...

जामा मशीद निदर्शने प्रकरणी दोन आरोपींना अटक, तिघांचा शोध सुरु

देशभरात नुपूर शर्माच्या वक्तव्याचे पडसाद उमटत आहेत. याप्रकरणी १० जून रोजी मध्य जिल्ह्यातील जामा मशिदीत निदर्शन झाली होती. यासंदर्भात नोंदवलेल्या एफआयआरमध्ये पोलिसांनी आयपीसीचे कलम...

प्रयागराज हिंसाचाराचा सूत्रधार जावेदच्या घरावर बुलडोझर

गेल्या काही दिवसांपासून उत्तर प्रदेशमधील काही शहरांमध्ये हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. प्रयागराज येथेही हिंसाचार घडला होता. त्यानंतर योगी आदित्यनाथ यांनी आंदोलनकार्त्यांवर कठोर पावलं उचलायला...

‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राजीनामा द्या’

राज्यसभा निवडणुकीनंतर भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी शिवसेनेला धारेवर धरले आहे. केंद्रोय मंत्री नारायण राणे यांनी तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री...

शिवसेनेऐवजी राष्ट्रवादीचा उमेदवार असता तर निवडून आला असता!

राज्यसभेतील निवडणूक झाल्यानंतर आता त्यावर प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. या शिवसेनेचे दुसरे उमेदवार संजय पवार पराभूत झाले. त्यावरून वेगवेगळे आरोप केले जाऊ लागले आहेत....

नुपूर शर्मांच्या समर्थनार्थ नेपाळमध्ये एकत्र आले हिंदू

नुपूर शर्मांच्या वादग्रस्त विधानाचे पडसाद भारतासह अनेक देशात उमटत आहेत. यामध्ये आता भारताच्या शेजारील नेपाळ देशानेही उडी घेतली आहे. नेपाळमध्ये राहणाऱ्या हजारो हिंदूंनी नुपूर...

‘आमदार सांभाळता न येणं याला संजय राऊत जबाबदार’

राज्यसभा निवडणुकीत सहाव्या जागेवर भाजपा उमेदवार धनंजय महाडिक यांनी बाजी मारत शिवसेनेच्या संजय पवारांचा पराभव केला. त्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी त्यांच्या पराभवाचं...

‘अपक्ष आमदारांचं नाव घोषित करणं हे आचारसंहितेचं उल्लंघन’

राज्यसभेच्या निवडणुकीचा निकाल लागला. त्यांनतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राज्यसभेसाठी शिवसेना उमेदवाराला मतदान न केलेल्यांची यादीच सांगितली. या यादीत त्यांनी काही अपक्ष आमदारांची...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
342,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा