33 C
Mumbai
Friday, November 13, 2026
घरराजकारण

राजकारण

ओबीसी आरक्षणातील सरकारच्या अपयशाविरोधात पालघरमध्ये भाजपाचे आंदोलन

ओबीसींच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारला अपयश आले, त्याचा निषेध करण्यासाठी पालघर येथील भाजपा कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. पालघरचे भाजपा उपाध्यक्ष प्रशांत...

वीजेचा धक्का!! मंत्री, खासदार, आमदारांची लाखोंची वीजबिले थकीत

एकीकडे महाराष्ट्रात वीजेची टंचाई जाणवत असताना आणि बिले न भरल्यामुळे शेतकऱ्यांची वीजतोडणी सुरू असताना महाराष्ट्रातील मंत्री, खासदार, आमदार यांची अव्वाच्या सव्वा वीजबिले मात्र थकित...

पूनावाला यांनी हनुमानचालिसा म्हणत शिवसेना, राष्ट्रवादीच्या प्रवक्त्यांची केली गोची

भाजपाचे प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी न्यूज २४ वर झालेल्या पॅनेल चर्चेत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवक्त्यांची चांगलीच पोलखोल केली. सध्या देशभरात चर्चेत असलेल्या हनुमान...

महाविकास आघाडीला पुन्हा फटका, पवई सायकल ट्रॅकला मनाई

भाजपा खासदार मनोज कोटक यांनी उठवला होता लोकसभेत आवाज मुंबई महानगरपालिकेतर्फे पवई तलावाच्या काठावर सायकल ट्रॅक बांधण्यात येत आहे. मात्र मुंबई उच्च न्यायालयाने या सायकल...

दिल्ली, पंजाब, हरयाणा पोलिसांच्या तावडीत सापडले भाजपा प्रवक्ते ताजिंदर बग्गा

दिल्ली भाजपाचे प्रवक्ते ताजिंदरसिंग बग्गा यांना ताब्यात घेण्यासाठी पंजाब, दिल्ली आणि हरयाणा पोलिसांत चांगलाच राडा घातला गेला.  दिल्लीतून पंजाब पोलिसांनी अटक केली. जवळपास १०...

१५ मे रोजी धडाडणार देवेंद्र फडणवीसांची तोफ

सध्या राज्यात भारतीय जनता पार्टी मुंबई महानगरपालिकेच्या भ्रष्टाचाराची पोलखोल करत आहे. पोलखोल अभियानासाठी भाजपा मुंबईत अनेक सभा घेत आहे. यापूर्वीच १ मे रोजी महाराष्ट्र...

‘न्यायालयाने केला ठाकरे सरकारच्या लोकशाहीविरोधी धोरणांचा पर्दाफाश केला’

राजद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या अपक्ष खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा दाम्पत्या विरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, हा दाखल...

नवाब मलिकांना २० मे पर्यंत कोठडी

गेल्या काही दिवसांपासून मनी लाँड्रिंग प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस नेते नवाब मलिक हे कोठडीत आहेत. नवाब मलिक यांच्या अडचणीत आता आणखी वाढ होणार आहे. विशेष...

आठ दिवसांतून एकदा पाणी; औरंगाबादमध्ये भाजपा-मनसेचे आंदोलन

औरंगाबादमध्ये भारतीय जनता पार्टीने आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाण्यासाठी आंदोलन केले. आज, ६ मे रोजी भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय केनेकर आणि मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर...

ठाकरे सरकारला नवी थप्पड; राणा दांपत्यावरील राजद्रोहाचा गुन्हा चुकीचा

राजद्रोहाच्या आरोपाखाली अटकेत असलेले अपक्ष खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा दाम्पत्याविरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल करणं चुकीचं असल्याचं निरीक्षण न्यायालयाने नोंदवलं आहे. राणा...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
342,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा