29 C
Mumbai
Friday, April 26, 2024
घरराजकारण

राजकारण

प्रताप सरनाईक मातोश्रीवर?

ठाण्यातील ओवळा माजिवडा विधानसभा मतदार संघाचे शिवसेना आमदार प्रताप सरनाईक हे गायब झाल्याची तक्रार त्यांच्या मतदारसंघातील नागरिकांनी नोंदवली आहे. या प्रसंगी भारतीय जनता पक्षाचे...

कोण होतीस तू? काय झालीस तू??

साधारणपणे दीड वर्षापूर्वी शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासोबत महाविकास आघाडीचा प्रयोग करत महाराष्ट्रातली सत्तेची खुर्ची मिळविली आणि शिवसेनेचा एक वेगळाच चेहरा महाराष्ट्राला पाहायला...

…तर ‘सामना’च्या ऑफिसमध्ये येऊन ‘प्रसाद’ देईन

शिवसेना आणि भाजपा कार्यकर्त्यांमध्ये सिंधुदुर्गात झालेल्या राड्यानंतर नारायण राणे यांचे सुपूत्र आणि भाजपा आमदार नितेश राणे हे प्रचंड आक्रमक झाले आहेत. त्यांनी ट्विट करुन...

फिरायला जाणाऱ्यांना पुन्हा पुण्यात आल्यावर १५ दिवसांचा क्वॉरंटाईन

शनिवार आणि रविवारी पुणे जिल्ह्यात पर्यटकांची गर्दी वाढली आहे. या गर्दीला चाप लावण्यासाठी पुण्यात विकेंड लॉकडाऊन लावण्याची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आज केली....

बारामतीच्या जनतेने पवार घराण्याच्या गुलामगिरीतून मुक्त व्हावे

बारामतीच्या जनतेने पवार घराण्याच्या गुलामगिरीतून मुक्त व्हावे, असे आवाहन भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले. पवारांच्या नेतृत्वाखालील ठाकरे सरकार फुले- शाहू-आंबेडकर यांच्या खऱ्या वारसदारांच्या...

‘शिवसेना आमदाराचा फुकट पेट्रोल भरण्याचा भिकारडेपणा’

सिंधुदुर्गातील नारायण राणे यांच्या मालकीच्या पेट्रोल पंपावर शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये शनिवारी सकाळी तुफान राडा झाला आहे. यानंतर भाजप नेते निलेश राणे यांनी लगेचच...

महापुर टाळण्यासाठी अलमट्टी, हिप्परगा धरणातून पाण्याचा विसर्ग

पश्चिम महाराष्ट्र आणि विशेषत: सांगली, कोल्हापूरमधील महापुराचं संकट टाळण्यासाठी, राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील कर्नाटकसोबत वाटाघाटी करत आहेत. त्यांनी आज कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांची...

आता मुंबईकर मतदार शिवसेनेला धडा शिकवेल

मालमत्ता करामध्ये १४ टक्क्याने वाढ होण्याचा प्रस्ताव असताना आता पाणीपट्टी वाढीचाही प्रस्ताव असल्याचे संकेत मिळत आहेत. येत्या वर्षी होणाऱ्या मुंबई महानगर पालिकेच्या निवडणूक झाल्यावर...

मुंबईत निर्बंध शिथील करा, व्यापाऱ्यांची ठाकरे सरकारकडे मागणी

शहरातील कोरोना परिस्थिती आटोक्यात येऊन बरेच दिवस उलटल्यानंतही निर्बंध शिथील न झाल्यामुळे मुंबईतील व्यापारी वर्ग ठाकरे सरकारवर नाराज झाला आहे. ‘ब्रेक द चेन’च्या नियमावलीत...

मविआ सरकारला आता हवीय बुलेट ट्रेन…

मविआ सरकारचे सर्व विचित्रच प्रकार आहे. तिरपागडं सरकारमधले कधी कोण कशाला विरोध करेल आणि कधी कोण होकार भरेल हेच सांगता येत नाही. पंतप्रधान मोदींच्या...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा