30 C
Mumbai
Thursday, November 12, 2026
घरराजकारण

राजकारण

अजबच! ‘भाजपाशी लढण्यासाठी निवडणूक आयोगाने आम्हाला मदत करावी’

समाजवादी पार्टीच्या अखिलेश यादव यांची मागणी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत. १० फेब्रुवारीपासून सुरू होणार्‍या निवडणुका ७ मार्चपर्यंत चालणार आहेत. हे सात टप्प्यात...

कौतुक करताना न थकणारे संजय राऊत ममतांवर रुसले!

देशाच्या राजकारणाला कलाटणी देणारा विजय...जखमी वाघिणीने एकहाती विजय खेचून आणला वगैरे शब्दांत पश्चिम बंगाल निवडणुकीनंतर ममता बॅनर्जी यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करणारे शिवसेनेचे खासदार संजय...

रोज नव्या घोषणा करण्यापेक्षा एक काय ते ठरवा, लोकांना घाबरवू नका!

" सर्वसामान्य माणूस प्रचंड गोंधळलेला आहे. कधी शाळा सुरू करतात, तर कधी बंद करतात. कधी परीक्षा ऑनलाइन तर कधी ऑफलाइन घेतात. सर्वजण एकत्र बसून...

… म्हणून पंतप्रधान मोदी यांचा पुणे दौरा रद्द

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जानेवारीच्या अखेरीस पुण्याचा दौरा करणार होते. पुण्यामधील विविध विकासकामांचे त्यांच्या हस्ते उद्घाटन होणार होते. मात्र, नरेंद्र मोदी यांचा पुण्याचा दौरा...

किरण बेदी म्हणतात, हा तर पंतप्रधानांवर दबा धरून हल्ला करण्याचाच प्रयत्न

पुद्दुचेरीच्या माजी राज्यपाल आणि भारतातील पहिल्या महिला आयपीएस अधिकारी किरण बेदी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेबाबत झालेल्या हलगर्जीपणावर सडकून टीका केली आहे. हा...

पंजाब सरकारची चूक स्पष्ट; डीजीपीची हकालपट्टी

पंजाबमधील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ताफ्याला झालेल्या अडथळ्यानंतर संपूर्ण देशभरात संतापाचे वातावरण असताना पंजाबच्या पोलिस महासंचालकांना हटविण्यात आले आहे. पंजाबचे पोलिस महासंचालक सिद्धार्थ चटोपाध्याय...

गोव्यात आणि उत्तर प्रदेशमध्ये शिवसेना करणार महाविकास आघाडीचा प्रयोग

निवडणूक आयोगाने देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम शनिवार ८ जानेवारी रोजी जाहीर केला. दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी निवडणूक लढवण्यासंदर्भात मोठी घोषणा...

शंखनाद झाला! असा असणार पाच राज्यांचा निवडणूक कार्यक्रम

साऱ्या देशाचे लक्ष लागून राहिलेल्या उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यांच्या निवडणुका पुढल्या दोन महिन्यात पार पडणार आहेत. या पाच...

कोविडच्या सावटामध्ये ‘या’ नव्या नियमांसह पार पडणार पाच राज्याच्या निवडणूका

पुढल्या काही महिन्यांमध्ये देशात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका येऊन ठेपल्या आहेत. उत्तर प्रदेश, गोवा, मणिपूर, उत्तराखंड आणि पंजाब अशा पाच राज्यांमध्ये या निवडणुका पार...

आम आदमी पक्षाचे मत फुटले! चंदीगड महापालिकेत मुख्य उपमहपौरही भाजपाचाच

चंदीगड महापालिकेच्या महापौर पदाची खुर्ची काबीज केल्यानंतर भारतीय जनता पार्टीने आता सिनीयर डेप्युटी मेअर अर्थात मुख्य उपमहापौरांच्या खुर्चीवर ही आपले वर्चस्व कायम केले आहे....

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा