26 C
Mumbai
Thursday, November 12, 2026
घरराजकारण

राजकारण

शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांच्या जामीन अर्जाची सुनावणी लांबणीवर

शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण अडसूळ यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी २५ जानेवारीपर्यंत तहकूब करण्यात अली आहे. मनी...

तुमच्या मुख्यमंत्र्यांना धन्यवाद सांगा… मोदींची खोचक टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज पंजाब दौऱ्यावर होते. मात्र, पंतप्रधान मोदी यांच्या सुरक्षा व्यवस्थेत त्रुटी आढळून आल्याने त्यांनी आपला दौरा रद्द केला. पंतप्रधान मोदी...

पंजाबमधील काँग्रेस सरकारने केला पंतप्रधानांच्या सुरक्षेबाबत हलगर्जीपणा?

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज पंजाब येथे दौऱ्यासाठी गेले होते. मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव नरेंद्र मोदी यांचा दौराच रद्द झाला आहे. सुरक्षेमध्ये त्रुटी असल्यामुळे हा...

महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला मुख्यमंत्री?

महाराष्ट्राला लवकरच पहिल्या महिला मुख्यमंत्री लाभणार का? अशी चर्चा सध्या रंगताना दिसत आहे. शिवसेना नेते आणि राज्याचे मंत्री अब्दुल सत्तार यांच्या एका ताज्या विधानाने...

‘महाविकास आघाडी सरकारने आणणेला विद्यापीठ कायदा हा काळा आहे’

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस यांनी आज बुधवारी मुंबईत भारतीय जनता युवा मोर्चाच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत मार्गदर्शन केले. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर टीकास्त्र...

अमिताभ, राज ठाकरे यांच्या बंगल्यात कोरोनाचा शिरकाव…

महाराष्ट्रात कोरोनाचा कहर सुरूच आहे. बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या बंगल्यावर देखील कोरोनाचा शिरकाव झाला आहे. त्यांच्या जुहू बंगल्यातील एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली...

सोशल मीडियावर दादलानीची खरडपट्टी

संगीतकार विशाल दादलानीला पुन्हा एकदा मोदी द्वेषाची उबळ आली आहे. गेल्या दोन दिवसांत चांगलाच ट्रोल झाला आहे. गलवान खोऱ्यात चीनने फडकाविलेल्या त्यांच्या राष्ट्रध्वजावरून दादलानीने...

दस्तुरखुद्द भगवान श्रीकृष्ण समाजवादी पक्षाच्या प्रेमात!

भाजपच्या बहराइचच्या आमदार माधुरी वर्मा यांना काँग्रेस पक्षात समाविष्ट करण्यासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमात समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी केलेल्या एका वक्तव्याची चांगलीच चर्चा...

कंगनाच्या कार्यालयावर कारवाई करणारी पालिका अमिताभ बाबत गप्प!

बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या प्रतीक्षा या बंगल्याची कंपाउंड भिंत पाडण्यासाठी मुंबई पालिका टाळाटाळ करत असल्याचे निरीक्षण लोकायुक्त व्ही. एम. कानडे यांनी नोंदवले आहे....

मुस्लिम लॉ बोर्ड म्हणते, सूर्यनमस्कार असंवैधानिक!

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शाळांमध्ये सूर्यनमस्कार कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. मात्र ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने 'आझादी का अमृत महोत्सव' या...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा