26 C
Mumbai
Thursday, November 12, 2026
घरराजकारण

राजकारण

उत्तर प्रदेशात काँग्रेसच्या मॅरेथॉन रॅलीत चेंगराचेंगरी, मुले जखमी

उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यात आज एका काँग्रेस नेत्याने मॅरेथॉनचे आयोजन केले होते.लडकी हूँ, लड सकती हूँ या प्रियांका गांधी यांच्या घोषणेच्या निमित्ताने ही मॅरेथॉन...

लॉकडाऊनसाठी मविआच्या मंत्र्यांनी बांधले गुडघ्याला बाशिंग

ओमिक्रॉन या नव्या व्हेरियन्टचा प्रसार वाढत असल्यामुळे महाराष्ट्रात सध्या लॉकडाऊनबद्दल चर्चा सुरू झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अद्याप यासंदर्भात कोणतीही घोषणा केलेली नसली...

‘जितेंद्र आव्हाड म्हणजे प्रस्थापितांना खूष करणारे कंत्राटी कामगार’

राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ओबीसी, मंडल आणि आरक्षण या मुद्द्यावरून केलेल्या एका विधानावर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी जोरदार...

जागा दाखवणाऱ्या राष्ट्रवादीलाच कंद यांनी दाखविली जागा

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने आघाडी घेतली असली तरी एका जागेवर राष्ट्रवादीला दणका बसला आहे. राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या प्रदीप कंद यांनी...

‘दहशतवाद्याच्या नावाने रुग्णवाहिका चालू करणाऱ्याकडून दुसरी काय अपेक्षा?’

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि ठाकरे सरकारमधील गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ठाणे येथील एका कार्यक्रमात बोलताना आपला ओबीसींवर विश्वास नसल्याचे म्हटले आहे. यावरून भाजप...

पाकिस्तान भित्र्यांचा आणि वाटमाऱ्यांचा देश!

इम्रान खान यांच्यावर त्यांच्या विभक्त पत्नीचा संताप पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान एरवी आंतरराष्ट्रीय स्तरावर नेहमीच टीकेचे धनी होत असतात आता तर त्यांच्या विभक्त पत्नीनेच त्यांना...

मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेवर भाजपाचे शत प्रतिशत वर्चस्व

मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकला आहे. भाजपा नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांच्या...

लसीकरणात भारत जगात सर्वोत्तम; पंतप्रधान मोदींचे कौतुक

भारताने लसीकरण मोहिमेत अनेक टप्पे गाठले आहेत. भारताने २२ ऑक्टोबर २०२१ रोजी १०० कोटी लसीकरणाचा विक्रमी टप्पा पार केला होता. त्यानंतर ही मोहीम अशीच...

आम्हाला जगू द्या, मारू नका! म्हणण्याची वेळ आली पुण्यातल्या शिवसेनेवर

शिवाजी आढळराव पाटील यांनी पदर पसरला महाविकास आघाडीतील कुरबुरी हा नवा विषय नाही. पण या महाविकास आघाडीतील शिवसेनेला मात्र आता आपल्या अस्तित्वासाठी पदर पसरून गयावया...

भाजप नेते आर. एन. सिंह यांचे निधन

भारतीय जनता पार्टीचे नेते आर. एन. सिंह यांचे निधन झाले आहे. त्यांच्या मूळ गावी म्हणजेच उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा