26 C
Mumbai
Thursday, November 12, 2026
घरराजकारण

राजकारण

पेंग्विन बाळाच्या बारशात मश्गुल असणाऱ्यांना बालमृत्युंचे सोयरसुतक नाही!

भांडुप येथील पालिकेच्या सावित्रीबाई फुले प्रसूतीगृहातील वातानुकुलित यंत्रणेमध्ये झालेल्या शॉर्टसर्किटमुळे नवजात अर्भकांसाठीच्या अतिदक्षता कक्षातील चार दुर्दैवी बालकांचा सेफ्टीक शॉकने (Septic Shock- Infection)मृत्यू झाला असून...

आणखी एक मुंडे आता राजकारणात उतरणार!

गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या व भाजपा नेत्या पंकजा मुंडे, त्यांच्या भगिनी तसेच त्यांचे बंधू व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यानंतर आता आणखी एक...

ठाकरेंची एन्ट्री, राणेंचे ‘म्याव म्याव’

मुंबई येथे सुरू असलेल्या महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाने राज्यात चांगलाच राजकीय कलगीतुरा पाहायला मिळत आहे. अशातच अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे...

दुसऱ्या दिवशीही मुख्यमंत्र्यांची अधिवेशनाकडे पाठ?

बुधवार, २२ डिसेंबर रोजी महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली. फक्त पाच दिवस चालणाऱ्या या अधिवेशनात पहिल्या दिवसापासूनच वातावरण तापताना दिसत आहे. राज्यातील महत्त्वाच्या...

माजी आयपीएस अधिकारी आर व्ही एस मणी यांना जीवे मारण्याची धमकी

माजी आयपीएस अधिकारी आणि 'हिंदू दहशतवाद: एक थोतांड' या पुस्तकाचे लेखक आर व्ही एस मणी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. बुधवार, २२...

भास्कर जाधव यांनी सुधारावं!

देवेंद्र फडणवीस यांनी दिला सल्ला अलिकडे भास्कर जाधव यांचे वर्तन आश्चर्यकारक आहे. प्रत्येक विषयात सगळे नियम त्यांनाच माहीत आहेत, असे ते दाखवतात. आम्हीही अनेक वर्षे...

विधानसभा अध्यक्षांची निवड आवाजी मतदानाने नकोच

विधानसभा अध्यक्षांची निवड सरकारला करायची आहे की नाही? असा सवाल भाजपा नेते आणि महाराष्ट्र विधिमंडळ लोकलेखा समितीचे अध्यक्ष आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विधान सभेत...

‘मुख्यमंत्री अधिवेशनाला आले काय आणि नाही आले काय राज्याला फरक पडत नाही’

हिवाळी अधिवेशनाला बुधवारी २२ डिसेंबरला सुरुवात झाली. मात्र, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे त्यांच्या प्रकृतीसंबंधी कारणामुळे अधिवेशनाला आले नाही. यावरून विरोधी पक्षाने सरकारवर टीका...

उमेदवाराच्या कुटुंबात बारा सदस्य; पण त्याला मत मात्र एकच!

ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत गुजरातच्या वापी जिल्ह्यातील एका उमेदवाराला केवळ एक मत मिळाल्याने त्याला धक्का बसला. तेही त्याचेच मत होते. उमेदवारासाठी लाजिरवाणी गोष्ट...

उद्या कोणी वाकडे तोंड करून बोलले तर?…चालेल का?

महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस हा चांगलाच गाजला आहे. शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अंगविक्षेप करत नक्कल केल्यामुळे त्यांच्याविरोधात...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा