33 C
Mumbai
Sunday, November 1, 2026
घरराजकारण

राजकारण

‘आप’चे मुख्यमंत्री भगवंत मान झिंगलेल्या अवस्थेत?

पंजाबमधील विरोधी पक्षांनी मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यावर मद्यधुंद अवस्थेत विधानसभेत आल्याचा आरोप केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून यासंबंधीचे व्हिडीओ सोशल मीडियावर...

ईव्हीएम केंद्रात काळेबेरे झाल्याचा ममतांचा आरोप ठरला फुसका!

पश्चिम बंगालमधील दुसऱ्या टप्प्यातील उच्च तणावपूर्ण मतदान गुरुवारी रात्री मोठ्या नाट्यमय घडामोडींनी संपले. मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी या ईव्हीएममध्ये छेडछाड झाल्याच्या...

खोटे आरोप प्रकरणात पवन खेडा यांना सशर्त अटकपूर्व जामीन

आसामच्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर खोटे आरोप केल्या प्रकरणी काँग्रेस नेते पवन खेडा यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी (१ मे) खेडा यांना सशर्त...

भारताच्या २०२७ डिजिटल जनगणनेला सुरुवात, तंत्रज्ञान आधारित माहिती संकलन

भारताची जनगणना शुक्रवारपासून सुरू झाली असून या जनगणनेत मोठा डिजिटल बदल होणार आहे, ज्यामध्ये अधिकाऱ्यांनी मोबाईल-आधारित माहिती संकलन, त्वरित निरीक्षण प्रणाली आणि नागरिकांना ऑनलाइन...

मतमोजणीसाठी केंद्रीय कर्मचारी वैध; ममतांना तडाखा

कोलकाता उच्च न्यायालयाने तृणमूल काँग्रेसला दणका देत निवडणूक आयोगाच्या निर्देशांना आव्हान देणारी त्यांची याचिका फेटाळून लावली. निवडणूक आयोगाने २०२६ च्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या...

नशामुक्त आणि ‘आप’मुक्त पंजाबसाठी अमित शहा लागले तयारीला

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी २०२७ च्या विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन पंजाबमध्ये भाजपचे “मिशन पंजाब” अधिक आक्रमक करण्याचा निर्णय घेतला आहे. या मोहिमेचा मुख्य...

काँग्रेस बॅकफूटवर; विधान परिषदेसाठी अंबादास दानवेंना पाठींबा

विधान परिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून ठाकरे गटाने अंबादास दानवे यांना उमेदवारी जाहीर केली. यानंतर महाविकास आघाडीत कॉंग्रेस विरुद्ध ठाकरे गट असे मतभेद...

बच्चू कडू यांचा शिवसेनेत प्रवेश; विधान परिषद उमेदवारीचीही घोषणा

गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकीय वर्तुळात प्रहार संघटनेचे बच्चू कडू हे शिवसेनेत जाणार असल्याच्या चर्चा होत्या. अखेर बच्चू कडू यांनी या चर्चांना पूर्णविराम देत...

विधान परिषदेसाठी राष्ट्रवादीकडून झिशान सिद्दीकी यांना उमेदवारी

विधान परिषदेच्या निवडणुकांसाठी राज्यात उमेदवारांची अधिकृतपणे घोषणा होण्यास सुरुवात झाली असून भाजप, ठाकरे गट यानंतर आता राष्ट्रवादी कॉंग्रेसनेही आपला उमेदवार जाहीर केला आहे. राष्ट्रवादी...

केरळम एक्झिट पोल २०२६: यूडीएफच्या पुनरागमनाची शक्यता

केरळम विधानसभा निवडणूक २०२६ साठी मतदान संपल्यानंतर जाहीर झालेल्या एक्झिट पोल्समध्ये राज्यात सत्तांतर होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. विविध सर्वेक्षण संस्थांच्या अंदाजानुसार, काँग्रेसच्या...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
340,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा