36 C
Mumbai
Tuesday, November 10, 2026
घरराजकारण

राजकारण

पद्म पुरस्कारावरून काँग्रेस नेत्याने केली पंतप्रधान मोदींची स्तुती

काँग्रेस नेत्याने पंतप्रधानांचे कौतुक करणे ही तशी दुर्मिळच घटना पण कर्नाटकमधील काँग्रेस नेत्याने मोदींवर स्तुतीसुमने उधळली आहेत. कर्नाटकमधील काँग्रेस नेते प्रमोद माधवराज यांनी पेजावर...

आम्ही सहिष्णू आहोत म्हणून आमच्या सहनशक्तीचा अंत बघू नका

काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांच्या नवीन पुस्तकावरून निर्माण झालेल्या वादावर केंद्रीय मंत्री आरके सिंग यांनीही टीका केली आहे. खुर्शीद यांच्या पुस्तकात त्यांनी हिंदूंची दहशतवादी...

‘…म्हणून उद्धव ठाकरे यांना रझा अकादमीच्या नेत्यांनी दिली होती फुले!’

महाराष्ट्रातील मालेगाव, नांदेड, अमरावती येथे मुस्लिमांनी केलेल्या आंदोलनानंतर त्याला हिंसक वळण लागल्यावर त्याचे खापर शिवसेनेने भाजपावर फोडले आहे. पण रजा अकादमीशी शिवसेनेचेच कसे जवळचे...

महाराष्ट्रात हिंदूंची दुकाने जाळली जात आहेत

"न घडलेल्या घटनेचे निषेध मोर्चे राज्यात निघत आहेत. यात हिंदूंची घरे जाळजी जात आहेत. हे धोकादायक असून, हे सरकारने गांभीर्याने घ्यायला हवं." असे आवाहन...

सपा, बसपा, काँग्रेस एकत्र आले तरी भाजपाच जिंकणार

पुढील वर्षी होणार्‍या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू करताना, भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यभरातील संघटनात्मक कार्यकर्त्यांना संबोधित...

संजय राऊत यांनी रजा अकादमीचे खापर फोडले भाजपावर

त्रिपुरात झालेल्या कथित दंगलीनंतर महाराष्ट्रात विविध जिल्ह्यात रजा अकादमीने केलेल्या उच्छादामुळे राज्यातील वातावरण तापलेले असताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी याचे खापर भाजपावर फोडले...

मुंबई महानगरपालिकेत २५ वर्षांत ३ लाख कोटींचा भ्रष्टाचार

भाजपाच्या मुंबई कार्यकारिणीने मांडला ठराव मुंबई महानगरपालिकेतील भ्रष्टाचार हा भारतातील सर्वात मोठा घोटाळा असल्याचा आरोप मुंबई भाजपच्या कार्यकारिणीने केला आहे. गेल्या २५ वर्षांमध्ये तीन लाख...

दंगल भडकावण्यामागे शिवसेना नेते अर्जुन खोतकर?

गेले दोन दिवस महाराष्ट्रातील काही भागात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्रिपुरामध्ये घडलेल्या कथित हिंसाचाराच्या घटनेवरून महाराष्ट्रात मुसलमान समाज आंदोलनासाठी रस्त्यावर उतरला. पण अनेक...

दुबळ्या राज्यकर्त्यांमुळे दंगेखोरांचे मनोधैर्य वाढले

राज्याचे राज्यकर्ते हे दुबळे आणि अपयशी असल्यामुळे दंगेखोरांचे मनोधैर्य वाढले आहे असा घणाघात भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार अतुल भातखाळकर यांनी केला आहे. अमरावतीमध्ये...

‘रझा अकादमीवर बंदी घाला’

त्रिपुरामध्ये जमावाने मशिद पेटवल्याची अफवा राज्यात पसरताच त्याच्या निषेधार्थ काल राज्याच्या विविध भागात मुस्लीम मोर्चे काढले गेले. दरम्यान अमरावती, नांदेड, भिवंडीत जमाव हिंसक झाला...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा