36 C
Mumbai
Tuesday, November 10, 2026
घरराजकारण

राजकारण

नवाब मलिक यांनी केले ईडीचे स्वागत

'राज्यातील वक्फ बोर्डाच्या स्वच्छतेचे काम आम्ही हाती घेतले आहे. बोर्डाच्या जुन्या पदाधिकाऱ्यांची चौकशी सुरू आहे. सरकारी अधिकाऱ्यांचीही तपासणी होत आहे. पारदर्शक कारभाराचा आमचा  प्रयत्न...

राजकीय वातावरण तापलेले असतानाच नड्डा मुंबईत

भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा हे आज मुंबईत येणार आहेत. सध्या महाराष्ट्राचे राजकीय वातावरण चांगलेच तापलेले असताना नड्डा यांचा हा मुंबई...

अर्धनग्न एसटी कर्मचाऱ्यांनी केले ठाकरे सरकारला पूर्णनग्न

एसटी कर्मचाऱ्यांनी आता महाराष्ट्रात एल्गार पुकारला आहे. संपूर्ण राज्यातील लाखभर एसटी कर्मचारी रस्त्यावर उतरला आहे. त्यांनी केलेल्या एसटी संपाला चार दिवस झाले आहेत. एसटीची...

… खरे स्वातंत्र्य तर २०१४ मधेच मिळाले

सुप्रसिद्ध अभिनेत्री कंगना रानौत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. भारताच्या स्वातंत्र्याबद्दल टिप्पणी करताना तिची जीभ घसरली आहे. बॉलीवूड अभिनेत्री टाइम्स नाऊ समिट २०२१ मध्ये...

“मलिक, ४८ तासात पत्रकार परिषद घेऊन माफी मागा अन्यथा…”

अमृता फडणवीसांची कायदेशीर नोटीस विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी राज्याचे लपसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. मलिक...

राज ठाकरे म्हणाले, एसटी कर्मचाऱ्यांना पाठिंबा देऊ पण…

एसटी कामगारांच्या शिष्टमंडळाने आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंजवर भेट घेतली. त्यांच्यासमोर आपली व्यथा आणि कायदेशीर बाजू एसटी कामगारांनी मांडली. मी याबाबत राज्य...

मुनगंटीवारांचा ‘तो’ व्हिडिओ अर्धवट

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावरून महाराष्ट्रातील राजकारण पेटलं आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या विलिनीकरणाच्या मागणीला भाजपाने पाठिंबा जाहीर केला आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजपा आमदार...

नवाब मलिकांच्या मुलीची फडणवीसांना नोटीस

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि महाराष्ट्राचे नवाब मलिक यांची मुलगी निलोफर यांनी देवेंद्र फडणवीस यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद...

दोन वर्ष MPSC परीक्षा नाही, पण मुदतवाढ मात्र वर्षभराचीच

बुधवार, १० नोव्हेंबर रोजी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ बैठकीत सरकारतर्फे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या संदर्भात महत्वाचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना एका...

‘या’ महापुरुषाची जयंती ठरली जनजातीय गौरव दिवस

१५ नोव्हेंबर हा दिवस जनजातीय गौरव दिवस किंवा आदिवासी गौरव दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे....

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा