30.6 C
Mumbai
Tuesday, November 10, 2026
घरराजकारण

राजकारण

चार धाम देवस्थान बोर्ड होणार बरखास्त?

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज देवभूमी उत्तराखंडमध्ये आहेत. उत्तराखंडमधील आदी शंकराचार्य यांच्या समाधीचे पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले आहे. तर आदि शंकराचार्य यांच्या...

पंतप्रधान मोदी आज देवभूमीत

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज देवभूमी उत्तराखंडमध्ये असणार आहेत. उत्तराखंडमधील आदी शंकराचार्य यांच्या समाधीचे पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. तर आदि शंकराचार्य यांच्या...

सततच्या समस्यांमुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या वेदनादायी

"आपण ही लढाई एकत्रित आणि भक्कमपणे न्यायालयात लढू." असं म्हणत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एसटी कर्मचाऱ्यांना धीर दिला आहे.  आजच बीड जिल्ह्यातील...

एक पोटनिवडणूक जिंकून यांना पंतप्रधानपदाची स्वप्न पडतायत

"एक निवडणूक काय जिंकली आणि शिवसेना पंतप्रधानपदाची स्वप्न पाहू लागलीय." असा टोला भाजपा नेते आशिष शेलार यांनी शिवसेनेला लगावला. "संजय राऊत तर कोटही शिवून...

महाराष्ट्रात कधी होणार पेट्रोल डिझेलच्या दरात घट?

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने दिवाळीत भारतवासीयांना विशेष भेट दिली आहे. पेट्रोल डिझेल वरील उत्पादन शुल्क कमी करण्यात आले आहे. पण यावरून आता वेगळेच राजकारण...

केदारनाथचा ‘हा’ प्रश्न मार्गी लागला

उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांना केदारनाथमधील पुजाऱ्यांच्या निषेधाचा सामना करावा लागल्यानंतर दोन दिवसांनी, त्यांना काळे झेंडे दाखविणाऱ्या आणि घोषणाबाजी करणाऱ्या पुजाऱ्यांसोबत बैठक...

पुढली कारसेवा होईल तेव्हा रामभक्त, कृष्णभक्तांवर पुष्पवृष्टी केली जाईल

पुढली कारसेवा जेव्हा होईल तेव्हा रामभक्त, कृष्णभक्तांवर पुष्पवृष्टी केली जाईल असे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे. बुधवार, ३ नोव्हेंबर रोजी अयोध्या...

लख लख चंदेरी तेजाची न्यारी अयोध्या

प्रभू श्रीरामचंद्रांचे जन्मस्थळ असलेल्या आयोध्या नगरी दिवाळीच्या पूर्वसंध्येला उजळून गेली होती. शरयू नदीच्या तीरावर वसलेल्या अयोध्या नगरीत लक्षावधी दिव्यांची रोषणाई करत दीपोत्सव साजरा करण्यात...

भाजपाशासित राज्यांनी कमी केला पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट

केंद्रातील मोदी सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी करत देशवासीयांना दिवाळीची भेट दिल्यानंतर भाजपाशासित राज्यांनीही हाच कित्ता पुढे गिरवला आहे. आसाम, उत्तर प्रदेश,...

मंत्री शंकरराव गडाख यांचे नाव घेत आत्महत्या, तरी साधी चौकशीही नाही

ठाकरे सरकारमधील मंत्री शंकरराव गडाख यांचे नाव घेऊन प्रतीक काळे या तरुणाने आत्महत्या केली. तरीही या प्रकरणात मंत्री शंकरराव गडाख यांची साधी चौकशीही होत...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा