30.6 C
Mumbai
Tuesday, November 10, 2026
घरराजकारण

राजकारण

शिवप्रतिष्ठान संघटनेने का केला समीर वानखेडेंचा सन्मान?

मुंबईत ड्रग्ज माफियांवर कारवाई करून अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्याविरोधात मोर्चा काढणारे एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांना सोशल मीडियापासून विविध संघटनांकडून पाठिंबा मिळत...

गुडगावमध्ये हिंदूंच्या संघर्षाला अखेर यश

गुडगावमध्ये स्थानिक हिंदू समाजाच्या संघर्षाला यश आलं आहे. गुडगावमध्ये मुसलमान समाजाने रस्त्यावर नमाज अदा करण्याला स्थानिक हिंदू समाज विरोध करत होता. गुडगाव प्रशासनाने ८...

‘…अन्यथा आत्मदहन करू’ ! शिक्षकांचा ठाकरे सरकारला इशारा

राज्यात सर्वत्र दिवाळीचा उत्साह असताना राज्यातील शिक्षकांनी आंदोलनाचा पवित्र घेतला आहे. महाराष्ट्र राज्य अनुदानीत कनिष्ठ महाविद्यालयीन वाढीव पद शिक्षक कृती समितीतर्फे ही आंदोलनाची हाक...

अजित पवार लोकांना मूर्ख बनवणं बंद करा

ठाकरे सरकारच्या एकेका मंत्र्यांवर कागदपत्र घेऊन आरोप करणारे भाजपा नेते किरीट सोमैय्या आज पुन्हा एकदा थेट उपमुख्यमंत्र्यांवर कडाडले. माजी गृहमंत्री अनिल देशमुख, परिवहन मंत्री...

मोदीजी, आपण लोकप्रिय आहात, आमच्या पक्षात या!

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जागतिक स्तरावरील लोकप्रिय राजकीय व्यक्तिमत्त्व आहेच, पण त्यांच्या या लोकप्रियतेमुळे त्यांनी आपल्या पक्षात यावे अशी विनंती कुणी केली तर... इस्रायलच्या पंतप्रधानांनी...

पंतप्रधान मोदींचा ‘धन धना धन ढोल’

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्लास्गोमधील यशस्वी दौऱ्याचा समारोप ढोल वाजवत केला. ग्लास्गोमधून परतीचा प्रवास सुरू करण्याआधी पंतप्रधान मोदींनी भारताच्या सांस्कृतिक राजदूतांशी अर्थात ग्लास्गोमधील...

ग्लास्गोमध्येही पंतप्रधान मोदींचे कलम ३७० हटवण्यासाठी कौतुक

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१९ साली दुसऱ्यांदा निवडून आल्यानंतर ऐतिहासिक निर्णय घेण्याचा धडाका सुरू केला. जम्मू काश्मीर राज्याला कलम ३७० आणि ३५ अ...

स्वातंत्र्यवीरांवर होणाऱ्या क्षमापत्रांच्या आरोपाचे सप्रमाण खंडन करणारे अक्षय जोग यांचे नवे पुस्तक

युवा लेखक, सावरकर अभ्यासक अक्षय जोग यांचे 'स्वातंत्र्यवीर सावरकरांची तथाकथित क्षमापत्रे: आक्षेप आणि वास्तव' हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. मंगळवार २ नोव्हेंबर रोजी म्हणजेच...

भारत-ब्रिटन लावणार खलिस्तान्यांवर चाप

ग्लासगो येथे COP26 हवामान शिखर परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटिश पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्यात झालेल्या छोट्या द्विपक्षीय चर्चेदरम्यान दहशतवादविरोधी आणि काही विशिष्ट...

भाजपासाठी का आहे मध्यप्रदेशच्या जोबटचा विजय महत्वाचा?

मध्य प्रदेश पोटनिवडणुकीचे निकाल राज्यातील सत्ताधारी भाजपाला बळकट करणारे आहेत. निवडणूक झालेल्या चार जागांपैकी भाजपाने एक जागा जिंकली आणि दोन इतरांवर आघाडी घेतली. भाजपचा...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा