30.6 C
Mumbai
Tuesday, November 10, 2026
घरराजकारण

राजकारण

भंगारवाला करोडपती कसा झाला?

भारतीय जनता पार्टीचे नेते मोहित कंबोज यांनी शनिवार, ६ नोव्हेंबर रोजी पत्रकार परिषद घेत महाराष्ट्र सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांच्यावर हल्ला चढवला आहे. भंगारवाला...

फटाक्यांचा विरोध सोडा, प्रदूषण टाळण्यासाठी हे करा…

अध्यात्मिक गुरु, सद्गुरु जग्गी वासुदेव यांनी गुरुवार, ४ नोव्हेंबर रोजी एका मुलाखतीचा व्हिडिओ ट्विट केला ज्यामध्ये ते पुन्हा ' लहान मुलांच्या हितासाठी' फटाक्यांवरील बंदी...

आर्यन खानची केस थेट दिल्ली एनसीबीकडे

क्रूझ रेव्ह ड्रग्ज पार्टी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आर्यन खान केसचा तपास आता थेट एनसीबीच्या दिल्ली टीमकडून केला जाणार आहे. एनसीबीचे विभागीय संचालक समीर...

अनिल देशमुखांच्या मुलावर अटकेची टांगती तलवार?

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अटक झाल्यानंतर आता त्यांचे चिरंजीव ऋषिकेश देशमुख यांच्यावरही अटकेची टांगती तलवार असल्याचे म्हटले...

मंगळुरू जंक्शनला सावरकरांचे नाव देण्यावरून वाद

मंगळुर पालिकेत भाजपाने सुरतकल जंक्शनला स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव देण्याचा प्रस्ताव ठेवला असला तरी त्याला मोठा विरोध होत आहे. हे प्रकरण सध्या चांगलेच तापले आहे. सदर...

‘शिवसेनाप्रमुखांनी कधीही खंजीर खुपसून सत्ता स्थापन केली नाही’ म्हणणारे आता काय करतायत?

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत सत्तेत असलेले शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांनी याआधी शरद पवारांबद्दल कोणते उद्गार काढले होते याचा पाढा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी...

ठाकरे सरकार इंधनाचे दर कमी करणार नाही, माझं चॅलेंज आहे

मोदी सरकारने पेट्रोल-डिझेलचे भाव कमी केल्यानंतर भाजपाचे चंद्रकांत पाटील यांनी आता राज्य सरकारला घेरले आहे. ठाकरे सरकार इंधनाचे दर कमी करणार नाही. माझं चॅलेंज...

शिवसेनेला दुसऱ्याच्या मुलाचे बारसे करण्याची सवय

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा घणाघात नुकत्याच देशभरात झालेल्या पोटनिवडणुकांबाबत सुरू असलेल्या चर्चेच्या निमित्ताने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाराष्ट्रातील आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे....

उत्तरप्रदेश, हरियाणानंतर मध्यप्रदेशात येणार ‘हा’ कायदा

दंगलीतील नुकसानभरपाईसाठी होणार मोठी मदत उत्तर प्रदेश आणि हरियाणाच्या पावलावर पाऊल ठेवत, मध्य प्रदेश सरकार एक विधेयक आणण्याच्या तयारीत आहे. या विधेयकामुळे प्रशासनाला जातीय दंगली,...

आसाम सरकारचा ‘मास्टरस्ट्रोक’

नागरिकत्व सिद्ध करा, स्थलांतरित व्हा दरांगमध्ये अतिक्रमण विरोधी कारवाईनंतर आसाम सरकारवर विरोधकांकडून टीका करण्यात आली. परंतु आसाम सरकारने कोर्टात दिलेल्या उत्तरामुळे विरोधकांनाच पंचाईत झाली आहे....

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा