महाराष्ट्रात ठाकरे सरकारने पुकारलेला आजचा बंद म्हणजे सरकार पुरस्कृत दहशतवाद असल्याचा घणाघात विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. सरकारने पोलीस, जीएसटी...
महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या तीन पक्षांनी केलेल्या महाराष्ट्र बंदला सर्वसामान्य जनतेने नाकारले असल्यामुळे खवळलेल्या शिवसैनिकांनी आता रिक्षाचालक, बसेस यांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली. ठाण्यातील उपमहापौर...
धमकावून दुकाने बंद करणाऱ्या शिवसैनिकांना रोखण्यासाठी भाजपाचे कार्यकर्ते सोमवारी कांदिवलीत रस्त्यावर उतरले. झटापट झाल्यामुळे पोलिसांनी सुधीर शिंदे आणि नितीन चौहान या आमच्या पदाधिकाऱ्यांसह काही...
नितेश राणे यांनी दिला टोला
मुंबई आणि उपनगरांमधील रस्त्यांवर असलेले खड्डे हा एक चर्चेचा विषय बनला असून नागरिक या खड्ड्यांमुळे त्रस्त झाले आहेत. काही नागरिकांनी...
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी कमी होण्याचे सोडून दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. अनिल देशमुख हे सक्तवसुली संचालनालय...
राज्यात ठाकरे सरकार कडून पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला जनतेकडून प्रतिसाद मिळताना दिसत नाहीये. त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी धाक-दपटशाहीच्या मार्गाने हा बंद करण्याचा घाट ठाकरे...
लखीमपूर खेरी येथील घडलेल्या प्रकरणाच्या निषेधार्थ महाविकास आघाडी सरकारने आज (११ ऑक्टोबर) महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. याच महाराष्ट्र बंदवरून भाजप नेते आशिष शेलार...
आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी शनिवारी (९ ऑक्टोबर) राज्यात चालू असलेल्या बेकायदेशीर अतिक्रमण हटवण्याच्या मोहिमेला पाठिंबा दर्शवला. ते म्हणाले की, त्यांचे सरकार हजार...
राजस्थानच्या हनुमानगढ जिल्ह्यातील प्रेमपुरा भागात गुरुवारी एका दलित व्यक्तीची हत्या करण्यात आली. यामुळे स्थानिक रहिवाशांनी या घटनेचा निषेध केला आहे. सत्ताधारी काँग्रेस आणि विरोधी...
ऊर्जा मंत्रालय आणि विद्युत वितरण कंपन्या बीएसईएस आणि टाटा पॉवरच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर केंद्रीय ऊर्जा मंत्री आर के सिंह यांनी रविवारी सांगितले की दिल्लीमध्ये...