29.5 C
Mumbai
Monday, November 9, 2026
घरराजकारण

राजकारण

कौतुकास्पद! ई – श्रम पोर्टलवर दोन महिन्यांत ३ कोटी मजुरांची नोंदणी

असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी मोदी सरकारकडून ई-श्रम पोर्टल सुरु केल्यानंतर अवघ्या दोन महिन्यांत ३ कोटी मजुरांनी नोंदणी केली आहे. मोदी सरकारने २६ ऑगस्ट २०२१ रोजी...

नवाब मलिक यांचा थयथयाट!

सनसनाटी निर्माण करण्यासाठी पत्रकार परिषदा घ्यायच्या आणि पत्रकारांना काहीतरी खाद्य पुरवायचे, एवढाच उद्देश असलेल्या अनेक पत्रकार परिषदा महाविकास आघाडीतील नेत्यांनी गेल्या दीड-दोन वर्षांत आयोजित...

काय आहे पीएम गती शक्ती योजना?

पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी पहिल्या राष्ट्रीय पायाभूत सुविधा मास्टरप्लॅनसाठी डिजिटल प्लॅटफॉर्म लाँच करतील, ज्याद्वारे प्रकल्पांचे संपूर्ण नेटवर्क, रस्ते आणि रेल्वेपासून दूरसंचार नेटवर्क आणि गॅस...

उत्तरप्रदेशात भाजपा सत्ता राखणार तर पंजाबमध्ये त्रिशंकू

एबीपी सी-व्होटरच्या ताज्या सर्वेक्षणामध्ये भारतीय जनता पार्टी उत्तर प्रदेश, मणिपूर, गोवा आणि उत्तराखंडमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सत्ता राखण्याची शक्यता आहे. सर्वेक्षणानुसार, पंजाब...

भाजपा कार्यकर्त्यांची हत्या ही प्रतिक्रिया; टिकैत यांच्याकडून हत्येचे अप्रत्यक्षपणे समर्थन

दिल्लीत प्रेस क्लबमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत शेतकरी आंदोलनातील प्रमुख नेते आणि भारतीय किसान युनियनचे प्रवक्ता राकेश टिकैत यांनी केलेल्या विधानामुळे सर्वच शेतकरी नेते अडचणीत...

समोरच्या व्यक्तीचे पूर्ण ऐकून घेणारा मोदींसारखा नेता नाही!

गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितली नरेंद्र मोदींची खासियत "माझ्या दशकांच्या दीर्घ सहवासात मी मोदीजींसारखा समोरच्याचं सगळं ऐकून घेणारा नेता पाहिला नाही, अशा शब्दांत गृहमंत्री अमित...

‘चन्नी २०२२ साली काँग्रेसचं वाटोळं करणार’

पंजाबमध्ये काँग्रेसने कॅप्टन अमरिंदर सिंग यांना मुख्यमंत्रिपदावरून हटवल्यानंतरही सत्तासंघर्ष सुरूच आहे. पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आपला पक्ष आणि सरकार स्थिर करण्याचा...

भाजपा कार्यकर्त्याच्या हत्येप्रकरणी प. बंगालमध्ये ११ जणे अटकेत

सीबीआयची धडक कारवाई पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या हिंसाचार प्रकरणी सीबीआयने मोठी कारवाई केली आहे. नंदीग्राममध्ये भाजप कार्यकर्त्याच्या हत्येप्रकरणी सीबीआयने ११ जणांना अटक केली आहे....

‘महाराष्ट्र राज्य हे पवार कुटुंबियांच्या विकासासाठी आहे काय?’

माजी आमदार माणिकराव जाधव यांचे रोखठोक विधान महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कुटुंबियांच्या घरांवर आयकर खात्याने छापेमारी सुरू केली आहे. ज्यांनी ही तक्रार केली ते...

आरीफ मोहम्मद खान म्हणतात, अल्पसंख्य ही संकल्पनाच मान्य नाही, मी भारतीय आहे!

दिल्ली येथील एका चर्चा सत्रादरम्यान केरळचे राज्यपाल अरिफ मोहम्मद खान यांनी देशातील संस्कृती आणि नागरिकांबाबत आपले मत मांडले. ‘भारतासारख्या देशात अल्पसंख्यांक किंवा बहुसंख्यांक असे...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा