लखीमपूर येथे झालेल्या शेतकऱ्यांच्या मृत्युचा निषेध करण्यासाठी चक्क महाराष्ट्रातील सत्ताधारी तीन पक्षांनी सोमवार, ११ ऑक्टोबरला बंदची हाक दिली आहे. सत्तेत असलेल्या पक्षांनीच बंदची घोषणा...
आपल्या परखड वक्तव्यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या गोपीचंद पडळकर यांनी रविवारी ट्विट करत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना लक्ष्य केले आहे. शिवसेनेचे विलिनीकरण काँग्रेसमध्ये करण्याचा संजय...
'भंगाराचा धंदा करता करता नवाब मलिकांची मती भंगार मध्ये गेलेली आहे' असा घणाघात भाजपाचे नेते आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. महाराष्ट्राचे अल्पसंख्यांक मंत्री...
भाजपचे माजी सरचिटणीस मोहित कंबोज यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक कल्याण मंत्री नवाब मलिक यांच्या आरोपांना बिनबुडाचे असल्याचे सांगून नवाब मलिक यांच्याविरोधात १००...
केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा अखेर दोन समन्सनंतर लखीमपूर खेरी प्रकरणाची चौकशी करणाऱ्या एसआयटीसमोर हजर झाला. आता या घटनेचे धागेदोरे...
काश्मीरमध्ये नुकत्याच झालेल्या अतिरेकी हल्ल्यात हिंदू आणि शिखांचे रक्त सांडले. या हल्ल्याचे पडसाद उमटू लागले आहेत. दहशतवाद्यांच्या क्रूर हल्ल्याला आणि धमक्यांना न जुमानता काश्मीरी...
राष्ट्रवादीचे नेते आणि प्रवक्ते नवाब मलिक हे पुन्हा एकदा नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो आणि एनसीबीचे झोनल प्रमुख समीर वानखेडे यांच्यावर घसरले. पत्रकार परिषद घेऊन त्यांनी...
सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाचे शनिवारी उद्घाटन झाले. त्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे उपस्थित राहणार असल्यामुळे सगळ्यांचेच लक्ष या कार्यक्रमाकडे होते. पण...
नारायण राणे यांनी केला घणाघात
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विकास कुणी केला, हे लोकांना चांगले ठाऊक आहे. जेव्हा मी आणि सुरेश प्रभू इथे २००९मध्ये भूमिपूजनासाठी आलो तेव्हा...
विरोध पक्षनेत्यांना आमंत्रणच नाही
महाराष्ट्र विधान सभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना चिपी विमानतळ उद्घाटन सोहळ्यासाठी आमंत्रण न...