29.5 C
Mumbai
Sunday, November 8, 2026
घरराजकारण

राजकारण

ठाण्यात फेरीवाल्यांच्या टोळ्या सक्रीय

ठाणे शहरांतील रस्ते आणि पदपथांवर होणाऱ्या फेरीवाल्यांच्या अतिक्रमणाचा मुद्दा आता चांगलाच तापलेला आहे. फेरीवाल्याकडून ठाणे पालिका सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर सोमवारच्या...

सोळा वर्षे झाली, निष्क्रियतेची ‘मिठी’ कधी दूर होणार?

२६ जुलै २००५ च्या मुंबईतील महाप्रलयानंतर मिठी नदी रुंदीकरणाचे काम प्राधान्याने हाती घेण्यात आले. आज या गोष्टीस १६ वर्षे पूर्ण झाली. मिठी नदी रुंदीकरणासाठी...

ब्राह्मणविरोधी वक्तव्याबद्दल छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांच्या वडिलांना अटक

छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचे वडील नंदकुमार बघेल यांना ब्राह्मणांविरुद्ध अपमानास्पद वक्तव्य केल्याप्रकरणी मंगळवारी अटक करण्यात आली आहे. रायपूर पोलिसांनी नंदकुमार बघेल यांना अटक...

या दोन केंद्रीय मंत्र्यांनी घेतला माटुंग्यात डोशाचा आस्वाद

गेल्या काही दिवसांपासून नरेंद्र मोदी सरकारमधील मंत्री सामान्य नागरिकांप्रमाणे वावरताना दिसत आहेत. पंतप्रधान मोदी यांनी जनतेच्या भावना समजून घेण्यासाठी जनतेत मिसळण्याचा सल्ला मंत्र्यांना दिला...

केंद्रीय मंत्र्याला अटक करतात; पण माजी गृहमंत्री मात्र सापडत नाही

“राज्यातील संपूर्ण कायदा सुव्यवस्था ढासळली आहे. केंद्रीय मंत्र्यावर एखादी केस नाशिकमध्ये दाखल करायची, गुन्हा घडलाय महाडमध्ये, स्थानबद्ध रत्नागिरीत करायचं असं सुरू आहे. केंद्रीय मंत्र्याला...

५० कोटींचा दावा खुशाल टाकावा, मी घाबरत नाही

"माझ्यावर ५० कोटींचा दावा वडेट्टीवारांनी खुशाल टाकावा, मी कशालाही घाबरत नाही, कारण माझी माय आणि माझा बाप श्री मल्हारी मार्तंड खंडोबा व आरेवाडीचा बिरोबा...

मोदी एक्स्प्रेसमध्ये घुमला गणपती बाप्पा मोरयाचा गजर

कोकणात भाजपाचा मी एकटाच आमदार आहे. तरीही मी कोकणवासीयांसाठी मोदी एक्सप्रेस सोडू शकतो. तर शिवसेनेच्या आमदारांनी किमान अर्धी ट्रेन का सोडू नये? असा सवाल...

मेहबूब सारखे बलात्कारी मोकाट वावरत असल्याने विकृत निर्ढावलेले

“पुण्यातल्या वानवडी येथील १४ वर्षीय लेकीवर अंगाचा थरकाप उडेल असा सामूहिक पाशवी अत्याचार झालाय. मुलीवर उपचार सुरु असून ती गंभीर आहे रिक्षाचालक तिला रिक्षातून...

कोस्टल रोड ठरतोय ‘कॉस्टली’; शेलारांकडून घोटाळ्याचा आरोप

कोस्टल रोड प्रकल्पात सुमारे एक हजार कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप भाजपने केला आहे. ऑक्टोबर २०१८ ते डिसेंबर २०२० या काळात सुमारे एक हजार कोटींचा...

… तर जावेद अख्तरना शबानासोबत पानाची टपरी लावावी लागली असती

"हे काबूलचे चित्र आणि तालिबानांचा कारनामा. संघ तालिबानी मानसिकतेचा असता तर गीतकार जावेद अख्तर यांना शबाना सोबत पानाची टपरी लावावी लागली असती. फरहानला घरोघरी...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा