'देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंच्या शांतीदूत प्रतिमीमुळे भारत कमकुवत झाला, असे वक्तव्य महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केले. कारगिल विजय दिवसाच्या निमित्ताने राजभवन येथे...
अखेर कर्नाटकचे राजकीय नाट्य संपले असून कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री कोण होणार या चर्चेला विराम लागला आहे. कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री म्हणून बसवराज बोम्मई यांच्या नावावर...
आमदार भातखळकर यांनी सोडले टीकास्त्र
शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी पुराचे खापर फोडायला डोकी शोधली. लोकांचा संताप खड्ड्यात घालणार हे लक्षात आल्यावर पुरामुळे झालेल्या नुकसानीचा...
पावसाच्या तडाख्याने उद्ध्वस्त झालेल्या कोकणाला सावरण्यासाठी अनेक हात पुढे येत आहेत. कोकणातली स्थिती पूर्ववत होईपर्यंत तेथील नागरिकांचे मोडलेले संसार पुन्हा उभे करण्यासाठी महाराष्ट्रभरातून मदत...
ही संजय राऊतांची इच्छा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामध्ये देशाचं नेतृत्व करण्याची क्षमता आहे, अशा भावना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त व्यक्त केल्या. राऊतांच्या...
महाराष्ट्रात पडलेला मुसळधार पाऊस, दरडींखाली चिरडून झालेले मृत्यू, अनेक जिल्ह्यात आलेला महापूर या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात...
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आज रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील पूरग्रस्त भागांना भेट देणार आहेत. त्यांच्यासोबत भाजपा नेते आणि आमदार आशिष शेलार हेही आहेत. पावसाचा तडाखा...
केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेवर हल्ला चढवला आहे. जनतेच्या आक्रोशाने शिवसेना हादरली आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून त्यांचा जळफळाट सुरू झाला आहे,...
आसाम आणि मिझोरम या दोन राज्यांमध्ये सीमावादावरुन संघर्ष पेटला असून त्याने हिंसक रुप धारण केलं आहे. नागरिक आणि सुरक्षा रक्षकांमध्ये झालेल्या झडपेमध्ये गोळीबाराची घटना...
बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतच्या पासपोर्टच्या नूतनीकरण करण्याच्या केसमध्ये लेखक आणि गीतकार जावेद अख्तर यांनी केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. ही याचिका...