काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळाचा नारा देताच शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या पाायाखालची जमीन सरकली आहे. त्यातच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून पाळत ठेवली जात असल्याचा आरोप...
उत्तर प्रदेशमधील मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्त्वातील भाजपा सरकारने तेथे लोकसंख्या नियंत्रण कायदा आणण्यासाठी हालचाली सुरू केल्या. त्यानंतर देशभरात या विषयावरुन चर्चा सुरू झालीय....
विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांची मागणी
खासगी कंपन्यांमधील कर्मचारी आणि लसीकरणासाठी मुंबईत येणाऱ्या नागरिकांना लोकल ट्रेनने प्रवास करण्याची मुभा द्यावी, अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी...
संयुक्त महाराष्ट्राला विरोध करणाऱ्या, १०६ हुतात्म्यांच्या बलिदानाला कारणीभूत असलेल्या, राम मंदिराला कायम विरोध करणाऱ्या काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून सत्तेत बसल्यामुळे आता हिंदू मतांची हमी...
रेशनवरील तांदूळ घोटाळा प्रकरणात विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर आरोप केले आहेत. तांदूळ घोटाळ्याचे धागेदोरे वरपर्यंत गेले आहेत. पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया,...
भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार आशिष शेलार यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून ठाकरे सरकारवर तोफ डागली आहे. मराठा आरक्षण असो, ओबीसींचे राजकीय आरक्षण, तसेच शेतकरी,...
केंद्र सरकारच्या नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे नव्या सहकार खात्याचा स्वतंत्र भार देण्यात आल्यानंतर महाराष्ट्रावर त्याचा परिणाम होईल, असे भाकीत अनेकांनी...
भारत सरकारच्या कठोरपणापुढे अखेरीस नमते घेत ट्वीटरने विनय प्रकाश यांची भारतातील रेसिडेंट ग्रिवान्स ऑफिसर (निवासी तक्रारनिवारण अधिकारी) म्हणून नियुक्ती केली आहे. या नियुक्तीने ट्वीटर...
नाना पटोलेंसारख्या लहान माणसांवर मी बोलणार नाही. त्यात मी पडत नाही, असा टोला लगावत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले...
राज्यातील प्रमुख सत्ताधारी पक्ष असणाऱ्या शिवसेनेला आता आपल्या भविष्याची चिंता लागली आहे. ठाकरे सरकारच्या पहिल्या दीड वर्षांच्या कालखंडातच शिवसेनेची प्रतिमा चांगलीच डागाळली आहे. त्यातुन...