28.1 C
Mumbai
Saturday, November 7, 2026
घरराजकारण

राजकारण

सहकार क्षेत्र पिंजून काढण्यास अमित शहांनी केली सुरुवात

नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे सहकार खात्याचा अतिरिक्त भार देण्यात आला आहे. प्रथमच केंद्रात सहकार खाते तयार करण्यात आले असून अमित...

मध्यावधी निवडणूक झाली तर ठाकरे सरकार धाराशाही होईल

'मध्यावधी निवडणुका झाल्या तर महाविकास आघाडी सरकार धाराशाही होईल' असे वक्तव्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. मध्यावधी निवडणुकांच्या संदर्भात पत्रकारांनी विचारलेल्या...

विधानसभा अध्यक्ष पदावर जाधवांचा डोळा, पण काँग्रेसने फिरवला बोळा

महाराष्ट्र विधिमंडळाच्या दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनात तालिका अध्यक्ष म्हणून कामकाज पाहणारे शिवसेना नेते भास्कर जाधव हे चांगलेच गाजले. भारतीय जनता पार्टीच्या १२ आमदारांवर शिवीगाळ...

उत्तर प्रदेशात ‘चप्पा चप्पा भाजपा’…ब्लॉक अध्यक्ष निवडणुकीत घवघवीत विजय

उत्तर प्रदेशमधील ब्लॉक प्रमुखांच्या निवडणुकणांमध्ये पुन्हा भारतीय जनता पार्टीचा बोलबाला दिसून आला आहे. शनिवार, १० जुलै रोजी पार पडलेल्या उत्तर प्रदेश राज्यातील ब्लॉक प्रमुखांच्या...

नाना पटोले हे महाराष्ट्राचे पप्पू

राज्यातील साखर कारखान्यांना वाचवणारे केंद्र सरकार हे सहकार मंत्रालयाच्या माध्यमातून सहकार क्षेत्रात अडचणी निर्माण करेल अशी तक्रार करणे निरर्थक आहे. सहकार क्षेत्रात अधिक कोणत्या...

ओबीसी इम्पिरिकल डेटाचे सर्वेक्षण करणार ‘कलेक्टर’; मग केंद्र काय करणार?

ओबीसींचा इम्पिरिकल डेटा केंद्र सरकारने द्यावा यासाठी नुकत्याच झालेल्या विधिमंडळ अधिवेशनात ठराव मांडण्यात आला असला तरी राज्यातील मागासवर्ग आयोगाने आता हा इम्पिरिकल डेटा गोळा...

प्राण्यांचा छळ करणाऱ्या भाई जगतापांवर गुन्हा दाखल करा

काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी आंदोलनाच्या नावाखाली प्राण्यांना त्रास दिला म्हणून प्राण्यांचा छळ करण्याविरोधातील कायद्यातील कलम ११ व ४२८ अंतर्गत त्यांच्यावर...

बैलगाडीलाही पेलवेना काँग्रेसचा भार

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष अशी ओळख असलेल्या काँग्रेस पक्षाचे 'बुरे दिन' काही संपायचे नाव घेत नाहीयेत. २०१४ पासून सुरु झालेली काँग्रेस पक्षाची राजकारणातील...

जरंडेश्वर साखर कारखान्यानंतर सातारा जिल्हा बँकेचा नंबर?

सातारा जिल्हा बँकेला ईडीची नोटीस आली आहे. जरंडेश्वर साखर कारखाना कर्ज प्रकरणाची चौकशी होणार असल्याचं आता स्पष्ट झालं आहे. सातारा जिल्हा बँकेने ९६ कोटींचे...

‘ठाकरे सरकारने राज्यात आणखी एक २६/११ घडवण्याची सुपारी घेतली आहे का?’

आमदार अतुल भातखळकर यांचा खरमरीत सवाल मुंबईच्या डोंगरी विभागातील नूर मंजिल इमारतीत सापडलेले ड्रग्स व हत्यारांच्या कारखान्याचे प्रकरण ताजे असतानाच आता मुंबईत विक्रीस बंदी असताना...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा