मराठा आरक्षणावरून भाजपा खासदार संभाजी छत्रपती आणि भाजपामध्ये मतभेद वाढताना दिसत आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपाचे माजी खासदार निलेश राणे यांनी संभाजी छत्रपतींवर टीका केली...
ठाणे महानगरपालिकेतील शिवसेनेच्या कारभाराविरोधात सर्वपक्षीय नगरसेवकांचा उद्रेक पाहायला मिळत आहे. ठाणे महानगरपालिकेतील सत्ताधारी शिवसेना आणि महापौर नरेश म्हस्के विरोधी पक्षातील नगरसेवकांचा आवाज दाबत असल्याचा...
राज्यामध्ये कोरोनाचा कहर आणि टाळेबंदी यामुळे अनेकांचे हाल झाले आहेत. खासकरून रोजंदारी करणारे कामगार चांगलेच भरडले जात आहेत. नुकतेच पुण्यामध्ये दिव्यांगांनी भीक मागो आंदोलन...
महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यात असलेली दारूबंदी उठवण्याचा निर्णय ठाकरे सरकारने गुरुवारी घेतला आहे. या निर्णयावरून राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष भारतीय जनता पार्टी चांगलीच आक्रमक झालेली...
दिल्ली पोलिसांनी केलेल्या आरोपपत्रात उल्लेख
२६ जानेवारी २०२१ला शेतकरी आंदोलनादरम्यान लाल किल्ला परिसरामध्ये घडलेला हिंसाचार देशातील जनतेने घरबसल्या पाहिला. या हिंसाचाराच्या घटनेनंतर आता अधिक धक्कादायक...
गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठाकरे सरकारकडून राज्यातील इतर जनतेला दिलासा देणारा कोणता निर्णय झाला याबद्दल संभ्रम असतानाच चंद्रपूर मधील तळीरामांसासाठी मात्र ठाकरे सरकारने एक...
भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार अतुल भातखळकर यांनी महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे हे अपरिपक्व असल्याचा टोला लगावला...
महाविकासआघाडीतील एका आडमुठ्या नेत्याच्या भूमिकेमुळे पदोन्नतीमधील आरक्षण रद्द झाले, अशा शब्दांत ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लक्ष्य केले. या निर्णयासाठी...
महाराष्ट्रातील सत्ताधार्यांच्या आदेशानेच पोलिसांची गुंडगिरी सुरू आहे असा घणाघात भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार अतुल भातखळकर यांनी केला आहे. जालन्यामध्ये एका तरुणाला पोलिसांनी केलेल्या...
पोटावरील शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहिलं होतं. कोरोना संकटाच्या काळात...