28 C
Mumbai
Thursday, November 5, 2026
घरराजकारण

राजकारण

मराठा आरक्षण हातून गेल्यानंतर ठाकरे सरकारकडून सबबींचा पाढा

मराठा आरक्षणाचा मुद्दा हातातून गेल्यानंतरही ठाकरे सरकार अनेक नव्या सबबी देण्यात मागे हटत नाही. मराठा आरक्षण वाचविण्यात राज्य सरकार तोंडावर आपटले आहे. परंतु आता...

भाजपाचा शिवसेनेला ‘दे धक्का’, माथेरानमध्ये १० नगरसेवक फुटले

माथेरान नगरपालिकेतील शिवसेनेचे १० नगरसेवक भारतीय जनता पार्टीच्या गळाला लागले आहेत. गुरुवार, २७ मे रोजी या नगरसेवकांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांच्या उपस्थितीत...

सोशल मीडिया यूजर्सनी घाबरु नये

केंद्र सरकारच्या नव्या आयटी नियमांमुळे यूजर्सची प्रायव्हसी धोक्यात येत असल्याचं सांगत व्हॉट्सऍप्पने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आता त्यावर केंद्र सरकारकडून स्पष्टीकरण आलं...

भाजपा कार्यकर्त्याला पोलिसांकडून अमानुष मारहाणीनंतर संतापाचे वातावरण

जालन्यात पोलिसांनी तरुणाला केलेल्या मारहाणीचा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हीडिओमध्ये पोलीस एका युवकाला बेदम मारहाण करताना दिसत आहेत. नातेवाईकाचा उपचारादरम्यान...

जयंत पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करा

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंधारण मंत्री जयंत पाटील यांनी उजनी जलाशयातून इंदापूर तालुक्याचा पाच टीएमसी पाणी देण्याचा निर्णय रद्द केला. मात्र अद्याप याचा...

लॉकडाउन वाढणार का अनलॉक होणार?

राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी साडेतीन वाजता बैठक होणार आहे. या बैठकीत लॉकडाऊन वाढणार की काही निर्बंध शिथिल होणार यावर चर्चा होणार आहे. मात्र राज्यात...

हत्येचा आरोप असलेल्या राष्ट्रवादी आमदाराच्या मुलाला अटक

पिंपरी विधानसभेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांच्या मुलाला अखेर अटक करण्यात आली आहे. सिद्धार्थ बनसोडे याला रत्नागिरीतील पावसमधून बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. तानाजी...

मराठा आरक्षणावर दहा मिनिटांत सकारात्मक चर्चा?

मराठा आरक्षणासाठी संभाजीराजे यांनी शरद पवार यांची भेट घेतली असली तरी त्यामधून काहीही साध्य होणार नाही, असे वक्तव्य शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांनी...

कोरोना न होताही आमदार क्वॉरन्टीन

ठाण्यातील शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक गायब असून त्यांचा शोध घ्या, असं साकडं घालत भाजपाच्या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्तांची भेट घेतली आणि अधिकृत तक्रार नोंदवली. "तीन विविध...

ठाकरे सरकारमध्ये शिवसेनाच नाराज?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल शरद पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीत नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर आली आहे. सरकार टिकवणे ही एकट्या शिवसेनेचीच जबाबदारी नाही,...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा