28 C
Mumbai
Thursday, November 5, 2026
घरराजकारण

राजकारण

काँग्रेसचे गोडवे गाणाऱ्या देवरांना स्वराज कौशलनी सुनावले

गेल्या ६० वर्षांत काँग्रेसने काय केले, हे ट्विटच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणारे काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांना माजी केंद्रीय मंत्री दिवंगत सुषमा स्वराज यांचे...

संजय राऊतांची टीका हा निव्वळ पोरखेळ

विधान परिषदेच्या सदस्यांच्या नियुक्तीवरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी राज्यपालांवर टीका केली होती. त्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राऊत यांना फटकारले आहे. राऊतांची...

वडेट्टीवारांना ओबीसी नेता होण्याची घाई, त्यांच्या बोलण्याला काडीचीही किंमत नाही

काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांना सध्या ओबीसी नेता होण्याची घाई झाली आहे. ते मराठा आरक्षणासंदर्भात काय बोलतात, याला आम्ही काडीचीही किंमत देत नाही, अशी...

मराठा मूक मोर्चा आता ‘बोलका’ होणार?

भाजपाचे खासदार संभाजी छत्रपती यांनी आजपासून मराठा आरक्षणप्रश्नी राज्यव्यापी दौरा सुरू केला आहे. तर शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी याच प्रश्नावर मूक नव्हे तर...

मराठा आरक्षण राज्याचा विषय असल्यामुळे मोदी भेटले नाहीत

मराठा आरक्षण हा राज्याचा विषय आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाटते. त्यामुळेच पंतप्रधान मोदी यांची आजपर्यंत संभाजीराजे छत्रपतींशी भेट होऊ शकली नाही, असे...

आदित्य ठाकरे दाखवा आणि फुकट लसीकरण मिळवा

"आदित्य ठाकरे दाखवा आणि १८-४४ वयोगटाला लसीकरण फुकट मिळवा अशी योजनाच भाजपाने आणलीय." अशी खोचक टीका करून सुरु होणारा एक व्हिडिओ भाजपा आमदार आणि...

तुम्ही केंद्र सरकारकडे तोंड वेंगाडण्याच्या पलिकडे काय केले?

महाराष्ट्रामध्ये कोविडच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. त्याचवेळी महाराष्ट्रात लसीकरण देखील वेगाने होणे आवश्यक आहे. ठाकरे सरकार कडून आता लस उपलब्धच होत नसल्याची थाप...

राज्य सरकारच्या हिटलरशाही विरोधात भाजपा कार्यकर्ता लढत राहील

भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता कायमच राज्य सरकारच्या हिटलरशाही विरोधात लढत राहील असा विश्वास भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी व्यक्त...

अभाविप कार्यकर्त्याच्या घरावर तृणमूलच्या गुंडाचा हल्ला

पश्चिम बंगालमध्ये सत्ताधारी तृणमूल काँग्रेस पक्षाच्या गुंडानी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यावर हल्ला केला आहे. रिशव सरकार असे हल्ला झालेल्या कार्यकर्त्याचे नाव असून, तो...

मी काहीही करत नाहीये…मुख्यमंत्र्यांची प्रामाणिक कबुली

भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार अतुल भातखळकर यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर तोफ डागली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा बालरोग तज्ञांसोबतच्या...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा