28.9 C
Mumbai
Wednesday, November 4, 2026
घरराजकारण

राजकारण

मोदींविरोधी पोस्टर्ससाठी ‘आप’ने हाताशी धरले रिक्षावाल्यांना

दिल्लीतील आम आदमी पार्टीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपल्या जाहिरातींसाठी कोट्यवधींचा खर्च केल्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात पोस्टर्स लावण्यासाठी गोरगरीबांना हाताशी धरले आहे....

मविआ नेत्यांविरोधात मराठा संघटनेचे जोडे मारो आंदोलन

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे मंत्री अशोक चव्हाण यांच्याविरोधात हिंगोलीमध्ये जोडे मारो आंदोलन करण्यात आले आहे. मराठा...

राजीव सातव यांच्या निधनाने शोककळा

काँग्रेसचे युवा राज्यसभा खासदार राजीव सातव यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणात एक न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. अवघ्या ४६ व्या वर्षी निधन झालेल्या...

काँग्रेस खासदार राजीव सातव यांचे निधन

काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांचे निधन झाले आहे. रविवार, १६ मे रोजी सकाळी त्यांचे निधन झाले. एप्रिल महिन्यात त्यांना कोवीडने ग्रासले होते. त्यानंतर पुण्यात...

नाना पटोलेंना समजावणे म्हणजे गाढवापुढे वाचली गीता

भारतीय जनता पार्टीचे नेते आणि माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. नाना पटोले यांनी देवेंद्र फडणवीस...

नवाब मलिकांनी गालावर माशी बसवावी, कोण जोरात मारतं याची स्पर्धा घ्यावी

आपल्या अक्रमक शैलीसाठी प्रसिद्ध असणारे भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार नितेश राणे यांनी महाराष्ट्राचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक ह्यांच्यावर हल्लाबोल केला आहे. नवाब मलिकांनी...

नक्की कोण खरं? सरकारी वकील की काँग्रेस?…भाजपाचा सवाल

शनिवार, १५ मे रोजी महाराष्ट्रात ऑक्सिजन पुरवठ्यावरून राजकारण तापलेले दिसले. यावेळी काँग्रेसने देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेला भाजपाने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. महाराष्ट्र सरकारच्या...

निवडणूक सरली, आश्वासनं विरली

भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. ठाकरे सरकारने निवडणुकीच्या आधी दिलेली आश्वासने अजूनही पूर्ण केली नाहीत असे...

रा.स्व.संघाच्या गणवेशाने माविआ मंत्र्यांना कळा

कोरोना महामारीत नागरिकांची मदत करण्यासाठी अनेक स्वयंसेवी संस्था पुढे येत आहेत. पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी गणवेश घालून मदत केल्याने ठाकरे सरकारमधील मंत्र्यांना कळ...

पब्लिक सब जानती है…देवेंद्र फडणवीसांचे सोनिया गांधींना पत्र

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहिले आहे. या पत्रातून फडणवीसांनी महाराष्ट्रातील कोरोना परिस्थितीवर...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा