29.1 C
Mumbai
Monday, November 2, 2026
घरराजकारण

राजकारण

कुबड्यांवर चालणाऱ्यांची पश्चिम बंगालबाबत बोलण्याची औकात काय?

आशिष शेलार यांची शिवसेनेला चपराक भाजपाचे नेता आमदार आशिष शेलार यांनी निवडणुकांवरून महाराष्ट्रात जल्लोष करणाऱ्या आणि भाजपाला लक्ष्य करणाऱ्या सर्व पक्ष आणि नेत्यांना जबरदस्त चपराक...

रायगड एमआयडीसीत शिवसेना-राष्ट्रवादीत राडा

रायगड विळेभागाड एमआयडीसीतील पॉस्को कंपनीच्या एका कामावरून शिवसेना- राष्ट्रवादी पुन्हा एकदा आमनेसामने आले आहेत. याच कारणाने या भागात गाड्यांची तोडफोड करण्याचे प्रकार घडले आहेत. पॉस्‍को...

म्हणे, काँग्रेस पुनावालांना संरक्षण देणार!

महाराष्ट्रात काँग्रेसची स्वतःची स्थिती सुरक्षित नाही, पण ते सिरम इन्स्टिट्यूटचे प्रमुख अदर पुनावाला यांना सुरक्षा देण्याची भाषा करत आहेत. पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटच्या पुनावाला यांना...

दिल्ली सरकारने मागितली लष्कराची मदत

राजधानी दिल्लीमध्ये कोरोनाचा कहर सुरुच आहे. प्रत्येक दिवशी कोरोना रुग्णसंख्येचा नवा उच्चांक पाहायला मिळतोय. अशावेळी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सरकारने कोरोना विषाणू विरोधातील लढाई...

कुणाला सिकंदर मिळाला, कुणाला समाधान

पाच राज्यांतील निवडणुकीचे तसेच काही पोटनिवडणुकांचे निकाल २ मे रोजी जाहीर झाले. या निवडणुकीत भाजपाने असलेले राखले, जमेल तितकी भरही टाकली. आसामचा गड राखला,...

मोदी सरकारच्या ‘या’ निर्णयामुळे ऑक्सिजन बेडचा प्रश्न सुटणार

देशात ऑक्सिजनअभावी कोरोना रुग्णांचे हाल थांबवण्यासाठी केंद्र सरकारने ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली आहेत. सरकारने आता ऑक्सिजन उत्पादन करणाऱ्या औद्योगिक कंपन्यांच्या परिसरातच तात्पुरती कोविड...

ठाकरे सरकारच्या अधिकाऱ्यांकडून रश्मी शुक्लांचा छळ

मुंबई पोलिसांनी पाठवलेल्या समन्स प्रकरणी वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी हैद्राबाद हायकोर्टात धाव घेतली आहे. चौकशीस बोलावण्याबाबत दिलेल्या समन्सला स्थगिती देण्याची याचिका रश्मी...

बंगालमध्ये भगव्याचा बोलबाला

महाराष्ट्र विधानसभेचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी 'बंगालमध्ये भगव्याचा बोलबाला सुरू झाला आहे.' असे मत व्यक्त केले आहे. मुंबई येथे माध्यमांशी बोलताना त्यांनी हे मत...

योग्य वेळ आली की सरकारचा करेक्ट कार्यक्रम करणार

'योग्य वेळ आली की ठाकरे सरकारचा का करेक्ट कार्यक्रम करणार' या आपल्या वक्तव्यावर आपण ठाम असल्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे....

भाजपाच्या वनाथी यांनी दिली कमल हसनना धोबीपछाड

तामिळनाडूतील दक्षिण कोईम्बतूर मतदारसंघातून तामिळ सुपरस्टार कमल हसन यांचा पराभव झाला आहे. भारतीय जनता पार्टीच्या नेत्या वनाथी श्रीनिवासन यांनी कमल हसन यांचा पराभव केला...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा